युग हत्याकांडातील निर्घृणता पाहता आरोपींना फासावर लटकविले जाऊ शकते, असा अंदाज विधी क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. हत्याकांडातील परिस्थितीजन्य पुरावे फाशीच्या शिक्षेचे समर्थन करणारे आहेत. ...
शिक्षकदिनाच्या औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावे, असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. ज्या शाळांमध्ये टीव्ही, संगणक, ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून‘नॅक’ समिती (नॅशनल असेसमेंट अॅन्ड अॅक्रेडिटेशन काञन्सिल)समोर जास्तीतजास्त चांगले सादरीकरण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ...
युगच्या मृत्यूने समाजमन ढवळून निघाले. प्रत्येकाच्याच मनात निरागस युगच्या मृत्यूची हळहळ आणि मारेकऱ्यांविषयीचा संताप आहे. आज ही हळहळ पुन्हा संयमाने धीरगंभीर वातावरणात व्यक्त झाली. ...
आपण युग चांडक याला पाटणसावंगी नजीकच्या बाभुळखेड्याच्या नाल्यात बेशुद्धावस्थेत सोडून आल्याची कबुली आरोपी क्रूरकर्मा राजेश दवारे याने पोलिसांकडे घटनेच्या दुसऱ्या दिवशी दिली होती, ...
नागपूर शहराच्या बाह्य भागाच्या विकासासाठी मेट्रो रिजनअंतर्गत विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या विकास आराखड्याची आपण अंमलबजावणी करू. तसेच महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पाकडे विशेष लक्ष देऊ, ...
सार्वजनिक भोजनांच्या कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या गौरी-गणपती उत्सवाच्या काळात नेमका घरगुती सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने, नागरिकांना चढ्या दराने सिलिंडर खरेदीची वेळ आली आहे. ...
जनता हीच महापौरांची खरी शक्ती असते. जनतेने योग्य प्रतिसाद दिला तरच कोणताही प्रकल्प, मोहीम यशस्वी होत असते. माझ्या कार्यकाळात जनतेने मला मोलाचे सहकार्य केले. त्यामुळेच लोकसहभागातून ...
१९६२ पासूनच्या विधानसभा निवडणूक निकालावर नजर टाकली तर पारंपरिक राजकीय पक्षातील दिग्गजांना धक्के देत मतदारांनी अपक्षांना संधी दिली. त्याचप्रमाणे चक्क पाच निवडणुकांमध्ये त्यांना ...