रेल्वेगाडीचा अपघात झाल्यानंतर स्लिपरक्लास कोचमध्ये अडकलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांना बाहेर काढून प्रथमोपचारानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. ही खरोखर घडलेली ...
यंदा मान्सूनचा पाऊस हा थोड्या थोड्या अंतराने झाला. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस यावर्षी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने ...
येत्या ३ आॅक्टोबर रोजी दीक्षाभूमी व कामठी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन समारंभात येणाऱ्या लाखो बौद्ध बांधवांच्या सोयीच्या दृष्टिकोनाने जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या ...
मध्य रेल्वेचा नागपूर विभाग विद्युतीकरणाचे २५ वर्षे पूर्ण करून रजत जयंती वर्ष साजरे करीत आहे. यामुळे विभागातील डिझेलचा वापर कमी होऊन ध्वनी प्रदूषण आणि कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे. ...
अवैध बांधकाम व व्यवहार करणाऱ्या कोल्ड स्टोरेजवर कडक कारवाई करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. एलबीटी कर चुकविण्यासाठी ...
तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे, मात्र आप्तस्वकीय दुरावले आहे. संपर्क वाढला आहे, मात्र संवाद घटला आहे. घरात सोबत असतानाही मुलांच्या भावनिक गरजा दुर्लक्षित झाल्या आहेत. ...
राज्यातील वीज प्रकल्पांना कोळसा तसेच गॅस तातडीने मिळावा, अशी आग्रही मागणी ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी केली. विज्ञान भवनमध्ये सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची ऊर्जा तसेच ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या तयारीच्या आधारावर नॅककडून ए ग्रेड भेटण्याची अपेक्षा करीत आहे. परंतु त्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. बुधवारी नॅक ...
गणेश विसर्जनानंतर लगेचच अपेक्षित असणारी निवडणुकीची घोषणा दोन दिवस झाले तरी न झाल्याने सर्वांचे लक्ष आयोगाच्या घोषणेकडे लागले आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता केव्हापासून लागणार ...