Nagpur News राज्यातील राजकीय भूकंपानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदा त्यावर सूचक भाष्य केले आहे. एखाद्या सार्वजनिक सभागृहाप्रमाणे मंत्रीमंडळाची क्षमतादेखील वाढविता येत नाही, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. ...
Nagpur News रुग्णसेवेत करिअर करण्याचे स्वप्न बाळगून जम्मू काश्मीरमधून नागपुरातील मेडिकलच्या बी.एससी. नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीचा बुधवारी रात्री अचानक झालेल्या मृत्यूने खळबळ उडाली. ...
Nagpur News राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झालेले धर्मरावबाब आत्राम यांनी अजित पवार यांच्यासोबत सध्या ४० आमदार असून लवकरच ही संख्या ५० वर जाणार असल्याचा दावा केला. ...
Nagpur News उपराजधानीतील अधिकाऱ्यांकडून गुन्हे नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात हत्यांचे सत्र सुरूच आहे. जुन्या वादातून एका आरोपीने एका टाईल्स फिटिंगचे काम करणाऱ्या तरुणाचा जीव घेतला. ...
Nagpur News अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार गुन्हे का दाखल केले जात नाहीत, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला विचारून यावर येत्या २ ऑगस्टपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. ...
Nagpur News भारतीय हवामान विभाग हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी (Alert) चार वेगवेगळ्या रंगाच्या कोडचा वापर करतात. यामध्ये ऑरेंज (Orange), ग्रीन (Green), यलो (Yellow) आणि रेड (Red) अशा रंगाचा वापर होतो. ...
Nagpur News अजित पवार गटाकडून गुजर यांची नागपूरच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करीत आपण लढणाऱ्यांच्या सोबत आहोत, असा संदेश देण्यात आला आहे. प्रशांत पवार यांच्यावर विदर्भ प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ...