प्रादेशिक सेनेतर्फे उपराजधानीत रविवारी सैन्य भरती आहे. देशभरातील विविध राज्यातील हजारो तरुण या भरतीसाठी शनिवारपासूनच दाखल झाले. उद्याचे भविष्य असलेल्या ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या अरु णा मानकर तर उपाध्यक्ष म्हणून शिवसेनेचे शरद डोनेकर यांची निवड के ली जाणार आहे. हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे शनिवारी सकाळी पार पडलेल्या शिवसेना-भाजप ...
रेल्वे अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार नागपूर-सिकंदराबाद दरम्यान १६० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने हायस्पीड रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. त्यासाठी नागपूर ते बल्लारशा दरम्यान रेल्वे ...
मायक्रोबायोलॉजी (सूक्ष्म जीवशास्त्र) हा वैद्यकीय चिकित्सकांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. रुग्णाला प्रतिजैविक (अॅन्टिबायोटिक्स) देताना मायक्रोबायोलॉजी तज्ज्ञांची आवश्यकता भासते. ...
‘नॅक’ समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ‘कॅम्पस’चा परिसर चकाचक झाला होता. याशिवाय पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचीदेखील ...
‘ग्रीन सिटी’ अशी ओळख असलेल्या उपराजधानीतील हिरवळ आणखी वाढविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. वर्ष २०१३-१४ या वर्षात लोकसहभागातून महानगरपालिकेने ...
व्हॉटस् अॅपवरून चॅटिंग करताना एकाने दुसऱ्याला अश्लील शिव्या दिल्या. त्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान प्राणघातक हल्ल्यात झाले. तिघांनी एकावर हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. ...
के्रडाई नागपूर मेट्रोचा चार दिवसीय ‘प्रॉपर्टी एक्स्पो-२०१४’ हिस्लॉप कॉलेजलगत चिटणवीस सेंटर येथे सुरू आहे. एक्स्पोच्या दुसऱ्या दिवशी ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. एक्स्पो २२ सप्टेंबरपर्यंत ...
मनाला शांती साधनाने नाही तर साधनेने मिळते. साधन तत्कालीन सुख देते पण साधना चिरंतन आनंद देते, असे मत मुनीश्री सुवीरसागर यांनी शनिवारी व्यक्त केले. चिटणीस पार्क, महाल येथे महाराजांच्या भव्य ...
कारागृहातून पळाल्यानंतर लगेच एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा कैदी सूरज श्याम अरखेल याच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल आणि चार सीमकार्ड जप्त केले. त्याला पळून जाण्यास मदत ...