राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या यंदाच्या निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर चुरस पहायला मिळणार आहे. २३ सप्टेंबर रोजी महाविद्यालयीन प्रतिनिधी ...
बॅगची तपासणी केली असता प्लास्टिकच्या पिशवीत त्यांना ४ नोटांचे बंडल आढळले. यात एका बंडलात १ हजाराच्या १४९ नोटा म्हणजे १ लाख ४९ हजार रुपये होते. दुसऱ्या बंडलमध्ये वरच्या बाजूला १ हजाराची ...
पालकत्व म्हणजे, केवळ मुलांना शिकविणे नाही तर मुलांकडूनही आपण शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येक मूल स्वत:चे भाग्य घेऊन येते. त्यामुळे त्याच्यावर अनावश्यक अपेक्षांचे ओझे लादू नये, ...
संस्थेचे नावच मैत्री परिवार...सगळेच मित्र एकत्रित आलेले...आयोजक फेटे घालून निमंत्रित मित्रांचे स्वागत करण्यात व्यस्त...हस्तांदोलन, जुन्या आठवणींच्या गप्पा, एकमेकांची विचारपूस ...
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत अमरावती, वर्धा व यवतमाळ येथे सत्ताधारी आघाडी-युतीमध्ये बदल झाला. त्यापैकी अमरावती येथे राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर पडावे लागले, ...
रेडिएटर हे मोठ्या वाहनांचे हृदय मानले जाते. ते नसेल तर वाहन गरम होऊन कुठे बंद पडेल याचा नेम नसतो. ही बाब एसटी महामंडळातील कार्यशाळा विभागात कार्यरत अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. ...
चार दिवसांपूर्वी अपहरण करुन ३३ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आणि शेतात मृतदेहाला पेटवून देण्यात आले. तसेच त्याच्या मालकीची कार मध्य प्रदेशच्या हद्दीत नेऊन तिथे कारलाही ...
शिक्षकांच्या अभावामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत हिवाळी परीक्षा कशा होणार, असा परीक्षा ...
प्रादेशिक सेनेतर्फे उपराजधानीत रविवारी सैन्य भरती आहे. देशभरातील विविध राज्यातील हजारो तरुण या भरतीसाठी शनिवारपासूनच दाखल झाले. उद्याचे भविष्य असलेल्या ...