स्थानिक एमआयडीसीमधील महालक्ष्मी स्टील फॅक्टरीतील मेटल मेल्टींगच्या तप्त भट्टीत झालेल्या स्फोटात एक कामगार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. अन्य तिघे जखमी झाले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधीच्या समाधीचे दर्शन घेतले. परंतु केवळ डोके टेकवून काही होत नाही. बापूंचे विचार ते आत्मसात करू शकलेले नाहीत. मोदी यांची कृती गांधी विचारांशी ...
नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी सोमवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार थांबणार असून, छुप्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. दरम्यान, आजचा दिवस प्रचारासाठी ‘सुपर संडे’ ठरला. ...
‘लोकमत प्रॉपर्टी आणि गुड होम शो’चा समारोप, रविवारी झाला. शोमध्ये हजारो ग्राहकांनी हजेरी लावली आणि सर्वोत्कृष्ट आयोजनाची प्रशंसा केली. तीन दिवसीय आयोजन कोट्यवधींच्या प्रॉपर्टीची नोंदणी ...
अखंड महाराष्ट्राची भूमिका घेत भाजपने स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर ‘यु’ टर्न घेतला असला तरी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षाचे नेते व केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान ...
शहरात आतापर्यंत डेंग्यूचे १३६ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून एक मृत्यू आहे, असे असताना नागरिक आवश्यक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. ...
अवैधरीत्या गौण खनिज रेतीचे उत्खनन करून चोरी करणाऱ्या सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३२ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला आहे. ...
मन्ना दा म्हणजे सुरांचे बादशहाच. मन्नादांच्या स्वरांचा परिसस्पर्श लाभलेले जवळपास प्रत्येकच गीत हिट झाले आहे. मन्नादांनी गायिलेली सर्वच गीते लोकप्रिय आहेत. मृदु आणि स्वरांवर हुकूमत ...