मोबाईल हिसका देऊन पळवून नेण्याच्या प्रकरणातील एका आरोपीने चक्क गुडघ्यांवर चालत जाऊन न्यायालयात हजर होणे पसंत केले. या आरोपीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जे. आर. घाडगे यांच्या न्यायालयाने ...
भयमुक्त वातावरणात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडावे यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जबरदस्त तयारी केली आहे. शहरातील वस्त्यावस्त्यात पोलिसांची गस्त सुरू असताना ग्रामीण ...
विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येत असल्याचा प्रत्येकच उमेदवाराकडून दावा करण्यात येत आहे. परंतु शहरातील अनेक ...
घरांमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यू डासांच्या अळ्या दिसून आल्यास त्या घरमालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा विचार महानगरपालिका करीत आहे. यासाठी कायद्यात तरतूद करण्याचा प्रस्ताव ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाच्या (मेडिकल) कामकाजात शिस्त आणण्यासाठी सर्व डॉक्टरांनी पांढरा कोट (अॅप्रॉन) घातलचा पाहिजे, अशी सक्ती नोव्हेंबर महिन्यांपासून होणार आहे. ...
जो बंदिशे जमाने की तोड आया हूं। मै तेरे वास्ते दुनिया को छोड आया हूं।। आया तेरे दर पर दिवाना...सुफियानात रसिक रंगले होते. सुफी गायन म्हणजे अल्ला, ईश्वराची इबादत. अकीदतचे फूल, ...
रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवाद कमी झाला आहे. परिणामी रुग्णालयांत ताणतणावाचे प्रसंग वाढले आहेत. यावर उपाय म्हणून इस्पितळांमध्ये ‘क्र ायसिस मॅनेजमेंट समिती’ नेमणे गरजेचे आहे. ...
निवडणुकीचे वाढते बिग बजेट लक्षात घेता अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातूनच या उमेदवारांची व्याजाच्या पैशांसाठी धावाधाव सुरू आहे. मात्र यातही काही खरोखरच गरजू आहेत तर काही ...
सामान्य नागरिकांप्रमाणेच गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनासुध्दा भारतीय लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व कळले आहे. त्यामुळेच बुलेट ऐवजी बॅलेटचा वापर करून गडचिरोलीतील आत्मसमर्पित नक्षलवादी ...