जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई सुधाकरराव नाईक यांचे हृदयविकाराने शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता पुसद येथे निधन झाले. ...
चौकात वाहतूक पोलीस असतील तरच नियम पाळायचा नाहीतर तोडायचा ही प्रवृत्ती शहरात वाढत आहे. शहरातील मोजकेच चौक सोडल्यास इतर चौकात वाहतूक पोलीसच राहत नाही. ...
शासनाच्या पायका योजनेअंतर्गत आलेल्या निधीचे योग्यरीत्या योग्यठिकाणी समायोजन करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब भिवापूर तालुक्यातील बेसूर येथे उघडकीस आली. ...
सोयाबीन व मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला उमरेड तालुका आता दूध उत्पादनातही नावारूपास येत आहे. तालुक्यातील डोंगरगावची लोकसंख्या ही १५७ असली तरी येथील पशुधनाची संख्या मात्र १५०० आहे. ...
कामठी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र मुळक हे निवडणूक रिंगणात होते. त्यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला. असे असले तरी पराभूत उमेदवारांमध्ये राज्यातून चौथ्या ...
नागपूर शहराचा पसारा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनधिकृत ले-आऊटच्या माध्यमातून शहराचा चोहोबाजूंनी विस्तार होत आहे. वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता शहराच्या विविध भागात ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या गुणपत्रिकांवर काही कालावधीने विद्यार्थ्यांची छायाचित्रे दिसली तर आश्चर्य व्यक्त करू नका. ...
सेतू केंद्रातून प्रमाणपत्रे मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी शासनाच्याच महा ई सेवा केंद्राचा पर्याय पुढे आला असून या केंद्राची संख्या जिल्ह्यात वाढविण्यात येणार आहे. ...