बदलत्या युगात उद्योग क्षेत्राच्या भरभराटीला नवनवीन यंत्र सामग्रीची जोड मिळाली असली तरी छोट्या आणि विशेषत: पारंपरिक कुटीर उद्योगांमधील रोजगार मात्र यामुळे हिरावला जात आहे. ...
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेदभाव नसतो. सर्व जाती-धर्मांचे लोक दर्शनाला येतात. परंतु समतेचा संदेश देणाऱ्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी वाटप करताना भेदभाव होत आहे. त्यामुळे सुविधांची गरज ...
उमा भारती यांनी ‘नीरी’ला दिलेल्या भेटीदरम्यान वैज्ञानिकांकडून आणखी कुठल्या मुद्यांचा समावेश होऊ शकतो यासंदर्भात निरनिराळ्या बाबी जाणून घेतल्या. ‘एन्व्हायर्नमेन्टल जीनोमिक्स डिव्हीजन’चे ...
बहुजन रंगभूमीतर्फे निर्मित ‘घायाळ पाखरा’ या नाटकाचा ऐतिहासिक शंभरावा प्रयोग नुकताच डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. या प्रयोगाला नाट्यक्षेत्रातील रंगकर्मी ...
काही वृक्ष फुले देतात तर काही रसरशीत फळे. अशा दोन्हीही वैशिष्ट्यांसह कायम सळसळत असलेला एक महान स्वरवृक्ष म्हणजे सर्वपरिचित अष्टपैलू कलावंत गुरुवर्य सूरमणी पं. प्रभाकर धाकडे! ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी भागवत ...
घरी अठराविश्वे दारिद्र्य... वडील दारूच्या आहारी गेलेले... आई मजुरी करून घर सांभाळायची. अशा परिस्थितीत मोळ्या विकल्या, शेळया चारल्या, रेल्वे स्टेशनवर कुलीचे कामही केले. ...
उपराजधानीत डेंग्यूचा प्रकोप घराघरात दिसून येत आहे. एकट्या मेडिकलमध्ये आतापर्यंत ३०० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. दरवर्षी या रोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याला लक्षात घेऊन मेडिकल ...
आॅनलाईन शॉपिंगवर विविध सवलतींची आतषबाजी सुरू असल्याने यंदा दिवाळीत याच खरेदीला ग्राहकांनी जास्त पसंती दिली. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत आॅनलाईन खरेदीत ३५० टक्क्यांनी वाढ ...
पोलीस अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर ते कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. मनुष्यबळ कमी असले तरी त्याची पर्वा न करता उत्कृष्ट नियोजन करून उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारेही चांगला ‘बंदोबस्त‘ केला ...