पश्चिम नागपुरातील बरडे नगर, एकता नगर भागात डेंग्यूची साथ पसरली आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. गत दोन महिन्यांपासून महापालिका प्रशासनाकडे सातत्याने तक्रार केल्यानंतर ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीसंदर्भात सोमवारी विद्वत परिषद व व्यवस्थापन परिषदेची संयुक्त सभा होणार आहे. कुलगुरू निवड समितीवर एका सदस्याची ...
सर्वत्र दिवाळी साजरी केली जात असताना वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. किरकोळ बाजारात १०० रुपये किलो सांभार आणि ६० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या हिरव्या मिरचीने ...
भेसळीच्या अनेक तक्रारीनंतर यंदा सणासुदीत अन्न प्रशासन विभागाने विविध प्रतिष्ठानांवर कारवाई केली. खाद्य तेल, मिठाई तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि अन्य पदार्थांच्या तपासणीवर भर दिला. ...
सण-उत्सवादरम्यान रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष रेल्वे गाड्या चालविल्या जात असल्या तरी त्या पुरेशा नाहीत. दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेत प्रवाशांची गर्दी वाढली आहे. ...
भाजप छोट्या राज्याच्या निर्मितीचा पुरस्कर्ता असून काँग्रेसने सहकार्य केल्यास येत्या काळात स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केली जाईल, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी ...
क्रीडा धोरण राबविण्याच्या हेतूने राज्य शासनाने ‘पायका’ उपक्रम गावागावांत पोहचविला. यासाठी भरभरून निधी उपलब्ध करून देत गावपातळीपासून मातीतल्या खेळाडूंना नवी उभारी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासनाच्या ...
‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, मात्र अनेक चालकांनी त्याला ‘कमर्शियल’ सेवेचे स्वरूप देऊन खुलेआमपणे लूट चालविली आहे. यामुळे गरीब ...
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोन्याचा भाव २८ हजारांवर स्थिर राहिल्याने विक्रीत तब्बल १०० टक्क्यांची वाढ झाल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. सराफांची छोटी-मोठी दुकाने आणि शोरूममध्ये ...
बदलत्या युगात उद्योग क्षेत्राच्या भरभराटीला नवनवीन यंत्र सामग्रीची जोड मिळाली असली तरी छोट्या आणि विशेषत: पारंपरिक कुटीर उद्योगांमधील रोजगार मात्र यामुळे हिरावला जात आहे. ...