भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस ३१ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत काही मंत्रीही शपथ घेतील. या मंत्रिमंडळात उपराजधानीतून कुणाची वर्णी लागेल, ...
दिवाळी आणि खरेदी हे समीकरण आता बदलले आहे. पूर्वी वर्षभर आवश्यक खरेदी व्हायची आणि दिवाळीची खरेदी स्पेशल असायची. मुलांचे कपडे असो वा घरातील मोठ्या वस्तूंची खरेदी ...
पांडव पंचमीनिमित्त मांढळ येथील भोलाहुडकी या गोलाकार नैसर्गिक आखाडावजा स्टेडियममध्ये कुस्त्यांची आमदंगल झाली. त्यात २० वर्षे वयोगटात चेतन मुंडले, २५ वर्षे वयोगटात चिचाळा ...
मागील काही दिवसांपासून उपराजधानीप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील डेंग्यूचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या ६ महिन्यांत डेंग्यूचे ...
महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ‘वर्षा’ बंगला सजवण्याचे काम सुरू झाले आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी वर्षा बंगला संपूर्णपणे फुलांनी सजवण्यात येणार आहे. मुंबईतील ...
आपला माणूस मुख्यमंत्री झाला याचा नागपूरकरांना प्रचंड आनंद झाला. देवेंद्र यांच्याशी परिचय असणारे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच थेट त्यांच्या धरमपेठ येथील बंगल्यावर पोहोचले. ...
देवेंद्र मुख्यमंत्री झाले म्हणून मी नोकरी करू नये, यात मला अर्थच वाटत नाही. प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात प्रगतीसाठी धडपडत असते. देवेंद्रने स्वत:च्या प्रतिभेने आणि कामाने मुख्यमंत्री पद गाठले. ...
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील वास्तव्यादरम्यानची सुरक्षा व्यवस्था कशी ठेवायची, त्यांच्या येथील धरमपेठेतील ...
गुंतवणूकदार पुढे येणार:गेल्या काही वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात मंदी आहे. मिहान प्रकल्पाच्या घोषणेसोबतच नवखे बिल्डर्स आणि विकासकांची या क्षेत्रात गर्दी झाली. जमिनीच्या किमती आकाशाला भिडल्या. ...
खनिकर्मबाधित गावांच्या विकासासाठी राज्य शासन आणि खनिकर्म महामंडळाने १०२ कोटी ९९ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वितरित केल्याचे शपथपत्राद्वारे सांगण्यात आल्याने आज उच्च न्यायालयाचे ...