शहरात रविवारी सायंकाळी भव्य शोभायात्रा निघाली. यावेळी धार्मिक श्रद्धेसोबतच शीखांच्या शौर्य संस्कृतीचे दर्शन घडले. शोभायात्रेत मोठ्या संख्येत शीख बांधव सहभागी झाले होते. ...
ओलित करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नयाकुंड शिवारातील शेतातील रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मृतदेह आढळून आला. या शेतकऱ्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला, ...
बीओटी तत्त्वावर करण्यात येणाऱ्या शहरातील विविध डझनभर कामांच्या निविदा प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केल्या जातील. या प्रकल्पांसाठी विविध विभागांची मंजुरी सध्या घेतली जात आहे. ...
सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील हृदयरोग व उरोशल्यचिकित्सा विभागातील (सीव्हीटीएस) शस्त्रक्रिया गृह तब्बल २२ दिवसांपासून बंद आहे. बांधकाम विभागाच्या गलथानपणाचा फटका हृदयरुग्णांना ...
शहरात फिरायला आलेल्या तरूणांच्या वाहनांतील पेट्रोल संपल्यानंतर त्यांनी एका दुचाकीतून प्रेट्रोल तर चोरलेच मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षकाच्या बंद घरातून एके-४७ रायफलसह सोन्याचा ...
मुंबईत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून कामाला लागलेले देवेंद्र फडणवीस नागपूरमध्येही कामाचा तोच झपाटा कायम ठेवणार आहेत. सोमवारी रामगिरीवर दोन महत्त्वपूर्ण बैठका आयोजित करण्यात आल्या ...
मेडिकलच्या टीबी वॉर्ड जागेवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या जागेवरील त्वचारोग विभाग आणि छाती व क्षयरोग विभागाला मेडिकलमध्ये ...
संपत्ती करात होत असलेली अनियमितता दूर करण्यासाठी आणि कर व्यवस्थेला आणखी प्रभावी बनविण्यासाठी आता मनपा प्रशासन बारकोड पद्धतीचा वापर करणार आहे. यात ‘टॅक्स’च्या पावतीवर ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या २ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. २ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता जेट एअरवेजच्या विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय ...
तुम्हाला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना पाहिले आणि आम्हा नागपूरकरांचा ऊर भरून आला़ आपल्या नागपूरचा सुपुत्र महाराष्ट्राचा पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालाय ही गोष्ट आम्हा सर्वांसाठी निश्चितच ...