राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचे दावे अनेकदा करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी झालीच नाही. ...
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात कलाकार बनणे ही फार कठीण गोष्ट आहे. गुरूची शिकवण, कलेप्रती समर्पण, साधना आणि व्यक्तिमत्त्वावर चांगला कलाकार ठरविता येतो. शिक्षण आणि व्यक्तिमत्त्वाचा ...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मार्गी लागाव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
लोकमत कॅम्पस क्लबचा वार्षिक सोहळा ‘बालोत्सव-२०१४’ची प्राथमिक फेरी धमाकेदार नृत्यांनी रंगली. याला बालगोपालांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकमत कॅम्पस क्लब, यमसनवार संस्कृत ...
गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या १३ हजारावर गोरगरीब रु ग्णांना शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार मिळाला आहे. ...
दरवर्षी डिसेंबर महिन्यात नागपुरात हिवाळी अधिवेशन होत असले तरी यावेळी त्याला वेगळे महत्त्व आहे. गेले दीड दशक विरोधी पक्षाचे आमदार म्हणून अधिवेशनात हजर राहणारे नागपूरकर देवेंद्र फडणवीस ...
चंद्रपूर जिल्हा कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिध्द आहे. मात्र चंद्रपूर वीज केंद्राला हा कोळसा मुबलक मिळत नसल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात पूर्वी सात ...
एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) तसेच स्वतंत्र विदर्भ या दोन्ही बाबतीत भाजपा आपल्या मूळ भूमिकेवर ठाम असून राज्य सरकार अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही यू टर्न घेतला नसल्याचे ...