माओवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी एका जहाल नक्षली दाम्पत्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून आपल्या जीवनाची नवी वाट धरली. ...
चंद्रपूर घुग्गुस येथील कुख्यात गुन्हेगार व कोळसा माफिया शगीर सिद्दीकी याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. याप्रकरणी गुन्हेगार आणि शगीरचे साथीदार ...
वेतन करारातील तांत्रिक बाबींमुळे फूड कार्पोरेशन आॅफ इंडियाचे हमाल दर महिन्याला चार लाख रुपयांवर कमाई करीत असल्यामुळे सार्वजनिक निधीचे प्रचंड नुकसान होत आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
मित्रासोबत रात्री फिरायला निघालेल्या एका तरुणीवर पाच जणांनी चाकूच्या धाकावर सामूहिक बलात्कार केला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ...
कोळशाच्या तस्करी आणि खंडणीत गुंतलेल्या गुन्हेगारांनी आपल्याच एका साथीदारावर धावत्या कारमध्ये पिस्तुलातून गोळी झाडली. यामुळे तो गंभीर जखमी झाला. आज दुपारी १.२० ते १.२५ या वेळेत ...
मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी लागणारे तब्बल ४ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज लवकरच उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. फ्रान्स येथील ‘फ्रेन्च डेव्हलपमेंट एजन्सी’ने यासाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. ...
राज्यातील मागासवर्गीयांचा पदोन्नती कायदा रद्द करण्याचा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) च्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासंदर्भात राज्य सरकार योग्य पावले उचलेल, ...
राज्यातील १९०४९ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे नागपूर हे महत्त्वाचे केंद्र आहे. परंतु जवळपास गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून विभागीय मंडळाचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. ...
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले विदर्भासाठी विशेष पॅकेज जाहीर करीत होते. त्याच वेळी त्यांच्यापुढे नागपूरमध्ये सर्व सोयींनी सुसज्ज असे इस्पितळ असावे, ...