विनोद तावडे आणि शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांची प्रतिक्रिया दोन वर्षापूर्वी सदर शिक्षकाला नोकरीवरुन कमी करण्यात आले होते. पदनिर्मिती न करता ही भरती झालेली होती. प्रकरण उच्च न्यायालयात गेलेले आहे. तेथे सुनावणी सुरु आहे. त्यामुळे त्यात सरकार काहीही करु ...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात मंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या भोजनावळी, संगीताचे जलसे बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यात दुष्काळ असताना ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाचखोरांच्या मुसक्या बांधण्यासाठी पुन्हा एक पाऊल टाकले आहे. आता लाचखोरांविरुद्धची तक्रार किंवा माहिती मोबाईलच्या माध्यमातूनही स्वीकारली जाणार आहे. ...
सिएट टायर्स या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात अडीच हजारापेक्षा जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. देशातील सर्वाधिक विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राचा विकास करणार असून ...
विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळी उपाययोजनांसाठी सात हजार कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केले. येत्या एक वर्षात राज्यातील पाच हजार ...
मोहाडी तालुक्यातील करडी (पालोरा) येथील एलोरा पेपर मिल बघण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या नऊ विद्यार्थिनी क्लोरिन वायु गळतीने बेशुद्ध पडल्या आहेत. ही घटना आज गुरूवारला दुपारच्या ...
वीज वितरण कंपनीच्या मनमानीमुळे सिंचनाचा लाभ घेता येत नाही. परिणामी सततच्या नुकसानीला कंटाळून सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा बोराळा रोहित्राशी संलग्न त्रस्त शेतकरी ...