जवखेडा हत्याकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी ही प्रमुख मागणी घेऊन भीमसेनेने विधानभवनावर धडक देत गर्जना केली. दलितांना सुरक्षेकरिता बंदुकीचे परवाने द्या, ही मागणीही त्यांनी रेटून धरली. ...
राज्य सरकारने नागपुरात प्रस्तावित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयासाठी पुरवणी मागण्यांमध्ये १७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ...
अन्न व औषध प्रशासनाचा सहायक आयुक्त तसेच लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने लाच घेताना जेरबंद केले. ज्ञानदेव लक्ष्मण कुरकुटे (वय ५५, स. आयुक्त) आणि ...
मुंबई काल महाराष्ट्रात होती, आज आहे आणि उद्याही राहील. कोणाचे पूज्य पिताश्री आले तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाहीत आणि आम्ही ते होऊ देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
स्थानिक संस्था कर म्हणजे एलबीटी कोणत्याही परिस्थितीत रद्द केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. वनजमिनींवरील आदिवासींचे २००५ पर्यंतचे ...
पर्यावरण मंत्रालयाचे नियम मोडून महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महाजेन्को) चंद्रपूर वीज केंद्रात न धुतलेला कच्चा कोळसा वापरत आहे. त्यामुळे आधीच भारतातील चवथ्या क्रमांकाचे ...
‘आयटीआय’ च्या (इंडस्ट्रीअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) विद्यार्थ्यांच्या नकारात्मक गुणप्रणालीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या मुद्यावर येत्या चार दिवसात ...
नागपूर शहरात प्रवेश करताना पाच ठिकाणी टोल भरावा लागत असून तो रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे का, असा प्रश्न चिमूरचे आमदार बंटी भांगिडया, गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, ...
स्थानिक वडाळी येथील बंद असलेल्या देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत नव्याने मतदान घेण्याला कडाडून विरोध नोंदविण्यासाठी सोमवारी महिला आंदोलकांनी येथील राज्य उत्पादक शुल्क ...