ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कोंढाळी व कळमेश्वर परिसरातील स्फोटके निर्मिती कंपनीला नियमाचा भंग करून वनजमीन देणार नाही, असे स्पष्ट आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिले. ...
हैदराबाद येथील देशभरात ख्याती असलेल्या पनाश फिनिशिंग स्कूलचे नागपुरात आगमन झाले आहे. शाळेच्या नागपूर केंद्राचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झाले. ...
विक्तुबाबानगर येथील रहिवाशांच्या विविध मागण्यांसाठी आणि पुनर्वसनाच्या मागणीसाठी मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. ...
नागरिकांच्या ज्वलंत समस्या आणि प्रश्न तसेच समाजातील होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अन्याय निवारण भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. ...
पूर्वी अनधिकृत असलेल्या आणि नंतर गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्यात आलेल्या नागपूर महापालिका क्षेत्रातील ले-आऊटमध्ये असलेले भूखंड एकत्रित करून ... ...
एलबीटी (स्थानिक संस्था कर ) महिनाभरात रद्द होईल, अशी घोषणा केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात २३ नोव्हेंबर रोजी केली होती. ...
पी.एफ.ची रक्कम वेळेवर देण्यात येत नाही, स्लिप देण्यात येत नाही असे आरोप ब्लॅक कॅट सेक्युरिटी टास्क अॅन्ड अलाईड सर्व्हिसेसच्या सुरक्षा रक्षकांनी केला होता. ...