सहनिबंधकांनी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या सावकाराकडील कर्जाची जुळवाजुळव चालविली आहे. त्यासाठी तब्बल ९२३ सावकार तथा सराफ व्यापाऱ्यांचे रेकॉर्ड ताब्यात घेऊन तपासणी सुरू करण्यात आली आहे. ...
चंद्रपूर पोलिसांना मोस्ट वॉन्टेड असलेला घुग्गुस येथील कोलमाफिया शेख समीर ऊर्फ राजू याला आज सायंकाळी खापरखेडा पोलिसांनी अटक केली. त्याला घुग्गुस (चंद्रपूर) पोलिसांच्या हवाली केले जाणार आहे. ...
वाढत्या शहरीकरणात गावठाणातील बांधकामाचे अधिकार ग्रामपंचायतींना देताना गावाचे गावपण कायम राहील याची काळजी घ्यावी, अशी सूचना अनेक सदस्यांनी विधान परिषदेत केली. ...
मागील सरकारने जाहीर केलेल्या उद्योग धोरणाची किती अंमलबजावणी झाली, त्याची माहिती घेत आहे. मात्र आयटी उद्योगांबाबतच्या धोरणात काही निर्णय घेतले जातील ...
दर्डा सुधारित महत्त्वाचे.....(चार बातम्या एकत्रित केल्या आहेत)धान्याचा किमान आधारभावकिरकोळ बाजारदरापेक्षाही कमीराज्यसभा : विजय दर्डा यांच्या प्रश्नावर कृषी राज्यमंत्र्यांची माहितीनवी दिल्ली : केंद्र सरकारने २०१४-१५ या वर्षासाठी गहू, तांदूळ, तूर, उड ...
नागपूर : ताजबाबा मुलींचे वसतिगृह आदर्शनगर येथील दुजा गुड्डू कटोते (वय १०) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ती मूळची फेटरी खदान (कळमेश्वर) येथील रहिवासी होती. ताज अहमद अली अहमद (वय ४४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद के ...
नागपूर : नागपूर-कलकत्ता रेल्वे लाईनवर रविवारी रात्री ९.४५ च्या सुमारास एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळला. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत तरुणीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...