लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन दिवस सुट्टी, आता तीन दिवस येलाे अलर्ट - Marathi News | Vidarbha on yellow alert for three days; Forecast of light to moderate rain with thunder, lightning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन दिवस सुट्टी, आता तीन दिवस येलाे अलर्ट

मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज ...

हायकमांडकडून वडेट्टीवारांनाच पुढे करीत पटोलेंना ‘चेक’; प्रदेशाध्यक्षपद जाणार? - Marathi News | The high command 'checks' the patrols by advancing only the Vadettivars; Will you go to the post of regional president? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकमांडकडून वडेट्टीवारांनाच पुढे करीत पटोलेंना ‘चेक’; प्रदेशाध्यक्षपद जाणार?

पटोले यांच्या रूपात आधीच प्रदेशाध्यक्षपद विदर्भाकडे आहे. त्यात आता विरोधी पक्षनेतेपदाची भर पडली. त्यामुळे आता पटोलेंचे पद जाणार तर नाही ना, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात रंगली आहे. ...

शेतीचे अचूक नुकसान सांगणर 'ई-पंचनामा'; नागपूर विभागात देशातील पहिलाच प्रयोग - Marathi News | 'E-Panchnama' to accurately predict agricultural losses; The first experiment in the country in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतीचे अचूक नुकसान सांगणर 'ई-पंचनामा'; नागपूर विभागात देशातील पहिलाच प्रयोग

५ ऑगस्टपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण होणार, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची माहिती ...

वडेट्टीवारांनाच पुढे करीत नाना पटोलेंना हायकमांडचा ‘चेक’ - Marathi News | High Command's 'check' to Nana Patole by promoting Vijay Vadettivar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वडेट्टीवारांनाच पुढे करीत नाना पटोलेंना हायकमांडचा ‘चेक’

विदर्भाला विरोधी पक्षनेतेपद मिळाले, प्रदेशाध्यक्षपद जाणार तर नाही ना? ...

वर्दळीच्या मार्गावर हवालाचे सव्वा कोटी रुपये लुटले; लकडगंज हद्दीतील खळबळजनक घटना; आरोपींची शोधाशोध - Marathi News | one crore and 25 lac of hawala was looted on the road; Sensational incident in Lakadganj area in nagpur; Search start for the accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्दळीच्या मार्गावर हवालाचे सव्वा कोटी रुपये लुटले; लकडगंज हद्दीतील खळबळजनक घटना; आरोपींची शोधाशोध

रोकड हवालाची असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, लुटण्यात आलेल्या रकमेचा आकडा पुढे आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. ...

एकाने तिकिट काढले, दुसऱ्याने कॅन्सल करून रक्कम लांबविली - Marathi News | One took the ticket, the other canceled and deferred the amount | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाने तिकिट काढले, दुसऱ्याने कॅन्सल करून रक्कम लांबविली

सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास एका व्यक्तीने नागपूर स्थानकावर येऊन एसीचे दोन तिकिट काढले. ...

तणावग्रस्त जवान घेत आहेत सहकाऱ्यांचे बळी, 5 वर्षांत 9 घटना - Marathi News | Stressed soldiers are killing their colleagues, 9 incidents in 5 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तणावग्रस्त जवान घेत आहेत सहकाऱ्यांचे बळी, 5 वर्षांत 9 घटना

२० जणांनी नाहक गमावला जीव ...

खर्रा थुंकायला गेला अन् घात झाला; सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील घटना, तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू  - Marathi News | Kharra went to spit and was ambushed Incident at super specialty hospital, death after falling from third floor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खर्रा थुंकायला गेला अन् घात झाला; सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील घटना, तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू 

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून खर्रा थुंकण्यासाठी गेलेल्या रुग्णाचा नातेवाईकाचा पाय घसरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ...

‘सुपरमून’ पाहण्याची संधी ढगांनी हिरावली! १४ पट माेठा, ३० पट तेजस्वी तर अंतर तब्बल ३,५७,५३० किमी - Marathi News | Clouds lost the opportunity to see the Supermoon 14 times brighter, 30 times brighter and the distance is 3,57,530 km | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सुपरमून’ पाहण्याची संधी ढगांनी हिरावली! १४ पट माेठा, ३० पट तेजस्वी तर अंतर तब्बल ३,५७,५३० किमी

मंगळवारी आकाशातील चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ आल्याने नेहमीपेक्षा माेठा आणि तेजस्वी दिसणार हाेता. ...