सामाजिक कार्य करताना अनेक वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागते. एखादे काम करणे म्हणजे समाजाच्या प्रचलित व्यवस्थेविरुद्धही जाण्याचीही हिंमत ठेवण्याचे असते. अशा वेळी लोक हसतात, अपमान करतात आणि वेड्यातही काढतात. पण आपल्या विचारांवर आणि कामावर श्रद्धा ...
सरत्या वर्षाला निरोप देताना उपराजधानी गारठली आहे. नागपुरात शीतलहर सुरू झाली आहे. शनिवारी नागपूरचा पारा सामान्यापेक्षा ६ अंशाने घसरत ६.७ अंश सेल्सिअसवर पोहोचला. ...
नागपुरात पारा घसरल्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. ऊब मिळण्यासाठी उनी कपडे घातले तरी शेकोटीची मजा काही औरच. शेकोटीजवळ बसून हात शेकताना गप्पांची मैफिल रंगते आणि वेळेचा पत्ताच लागत नाही. ...
विजेसंदर्भातील आकडेवारी पाहिली असता महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना लुटले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वीज खरेदीचे दर अधिक असल्याने वीज महाग असल्याचा तर्क दिला जातो. ...
मिहान-सेझ प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाल्यानंतर नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत विमानतळ बनविण्यासाठी राज्य सरकार भागीदार शोधण्याच्या ध्येयपूर्तीसाठी पुढील ...
लोकसंख्येचा विचार करता जिल्ह्यात ६४ प्राथमिक अरोग्य केंद्र व ३६६ उपकेंद्र असायला हवीत. परंतु ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३२४ उपकेंद्र कार्यरत असून, ६ आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. ...
आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेवर आता राज्य सरकारची कृपा होण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेचा शासनाकडे रखडलेला निधी मिळण्यास हळुहळू सुरुवात झाली आहे. ...