आईच्या पोटात असतानाच आईचा मृत्यू झाला. पण ते चिमुकले बाळ मात्र आईच्या पोटातही जिवंत राहिले. आपल्या मातेचा चेहरा पाहण्यासाठी ते आसुसले होते पण पोटातून बाहेर येण्यापूर्वीच आईने प्राण सोडला होता. ...
महात्मा गांधी हे धर्म, भाषा, क्षेत्र, लिंग अशा स्वरूपाचा भेदभाव नाकारून राष्ट्रीय चेतना जागविली, असे मत मुंबई येथील प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ.राम पुनियानी (आयआयटी पवई) यांनी व्यक्त केले. ...
अपंगत्व ही मानसिकता आहे. त्याला चिकटून न राहता, उंच भरारी घेण्याची महत्त्वाकांक्षा आणि ती पूर्ण करण्यासाठी अपार काबाडकष्ट करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. ...
स्वत:च्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी माणूस सातत्याने धडपडत असतो. त्या आनंदाचा शोध घेणे आणि तो साजरा करण्यासाठी कुठलेतरी निमित्त शोधणे, हा मानवी आयुष्याचा स्थायीभाव आहे. ...
बनावट चेकचा वापर करून एअरफोर्स नागपूर युनिटच्या खात्यातून १ कोटी ९६ लाख रुपये काढून घेण्यात आले. या प्रकारामुळे एअरफोर्सला जबर हादरा बसला आहे. दरम्यान, तक्रार मिळताच ...
अजनी चौक येथील निर्यात करणाऱ्या एका व्यापाऱ्याची आठ लाख रुपयाने फसवणूक करण्यात आली. अशोक पाटील (५९) रा. आॅरेंज सिटी टॉवर अजनी चौक असे पीडित व्यापाऱ्याचे नाव आहे. ...
नवे संकल्प, नवी आशा, नव्या आकांक्षा, नव्या सदिच्छांची उधळण करीत नववर्षाचा पहिला दिवस आनंदाने साजरा झाला. या आनंदोत्सवाचे साक्षीदार होते या नभात स्वच्छंद विहार करणारे पोपट. ...
गतविजेत्या लोकमत संघाने अ गटातून तसेच हितवाद आणि पुण्यनगरी संघाने ब गटातून प्रत्येकी आठ गुणांची कमाई करीत १७ व्या अलाहाबाद बँक- एसजेएएन आंतर प्रेस क्रिकेट स्पर्धेत आघाडी संपादन केली ...
मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताची धुंदी कायम असतानाच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावून वातावरणातील गारवा वाढविला. जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या. ...