शहरातील विकास कामांसाठी राज्य सरकारकडून १०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी महापालिका कार्यालयाच्या सदिच्छा भेटी प्रसंगी दिले. ...
बेरोजगार युवकांनी स्वत:च्या पायावर उभे करून उद्यमशील तरुणाई व समृद्ध विदर्भ घडविण्याचा संकल्प विदर्भ फॉर्च्युन फाऊं डेशनने केल्याची माहिती आमदार अनिल सोले यांनी मंगळवारी दिली. ...
रुपेरी पडद्यावरील अगणित अमिट गीतांचे महान पार्श्वगायक मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि महेंद्र कपूर यांना मानवंदना देणारा ‘त्रिरत्न’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन साई सभागृह, ...
पोटच्या गोळ्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. आयुष्याच्या सायंकाळी तो आपल्याला असाच जपेल, अशी भाबडी आशा होती. मात्र या पोटच्या गोळ्याने आईला कामाच्या निमित्ताने यवतमाळात ...
तालुक्यातील विसापूर येथे मंगळवारी एका महिलेच्या अवैध दारू दुकानावर संतप्त महिलांनी हल्लाबोल करीत चक्क तिला उचलून पोलीस चौकीत नेले. ही घटना दुपारी १.३० वाजता दरम्यान घडली. ...
आधी गुप्तधनाचे आमिष आणि नंतर पोलिसांच्या कारवाईचा धाक दाखवून एका दाम्पत्याने वृद्ध महिलेचे ४ लाख रुपये तसेच दोन भूखंड हडपले. शिल्पा (वय २५) आणि तिचा पती पंकज कांबळे ...
गुराढोरासारखे कोंबले जावे तसे अॅम्ब्युलन्समध्ये मनोरुग्णांना कोंबून उपचारासाठी ने-आण केली जात आहे. केवळ प्रशासकीय दिरंगाईचा हा फटका मागील अनेक वर्षांपासून रुग्णांना बसत आहे. ...
देशाच्या कानाकोपऱ्यातील कलागुणांचा मेळा उपराजधानीत भरला आहे. निमित्त आहे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने आयोजिलेल्या क्राफ्ट मेळाव्याचे. महोत्सवात कलागुणांच्या ...
ज्या आई-वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, शिकविले, कमावते केले, त्यांना त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त परदेशवारीची गोड भेट द्यावी यासाठी अंकितची जोरदार तयारी सुरू होती़ ...
कोर्टातून निघालेला वॉरंट थांबवतो आणि पुढील कारवाईसुद्धा निस्तरतो, असे सांगून पाच हजारांची लाच मागणाऱ्या एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज रात्री अटक केली. ...