बोगस व बनावट चेचिस क्रमांकाच्या आधारे ओव्हरलोड वाहतुकीचा धक्कादायक प्रकार वर्धा आरटीओच्या कारवाईत पुढे आला आहे. अधिक चौकशीत मोठे रॅकेट उघडकीस येण्याची भीती आरटीओने व्यक्त केली आहे. ...
येथून जवळच असलेल्या मामला-बोर्डा शेतशिवारातील एका शेताच्या कुंपणामध्ये वाघीण अडकली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. वाघिणीला निघता येत नसल्याने ...
पोलिसांच्या वेतन व मानधनातील भेदभावाचा मुद्दा तापला आहे. एका पोलीस शिपायाने साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात मिळणारे अवघे ६८ रुपयांचे मानधन थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून नाकारले आहे. ...
बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रात्री हे विमान बंगळुरूला जाऊ शकले नाही. त्यामुळे विमानातील ९० प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. रात्री उशिरापर्यंत हे विमान ...
कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणात जरीपटका परिसरातील एका केबल व डीजे व्यावसायिकाचा त्याच्याच साळ्याने खून केला. ही घटना मंगळवारी १०.४५ वाजताच्या सुमारास मेकोसाबाग येथे घडली. ...
लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने साकारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पकृतीचे’ लोकार्पण मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते ...
गेल्या आठवड्यापासून उपराजधानीचे तापमान अक्षरश: बेभरवशाचे झाले आहे. कधी थंडी, कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण, यामुळे नागरिकदेखील हैराण झाले आहेत. अचानक वर गेलेला ...
वृत्तपत्रांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत अवघे जग पोहोचते. वृत्तपत्रे लोकांच्या घरापर्यंत पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना कधीच मान मिळत नाही, ओळख मिळत नाही, ही खंत नेहमी वाटायती. ...
संघटित क्षेत्राप्रमाणेच वृत्तपत्र विक्रेत्यांना सरकारच्या माध्यमातून लाभ देणाऱ्या योजना सुरू करण्याचा प्रयत्न करू, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. ...