गायक हनीसिंग व बादशाह यांनी अश्लील गाण्यांसंदर्भातील प्रकरणाच्या चौकशीला योग्य सहकार्य केले नाही अशी कैफियत पाचपावली पोलिसांनी मांडली आहे. याविषयी पोलिसांनी गुरुवारी सत्र न्यायालयात ...
पतंगोत्सव म्हणजे तरुणाईच्या खास उत्साहाचा उत्सवच. आकाशात आपली पतंग उंच उडवत ठेवायची आणि इतरांची पतंग काटल्यावर ‘ओ काट...’ची आरोळी ठोकून पुन्हा दुसऱ्या पतंगाकडे ...
न्यु सुभेदार सुदर्शन ले-आऊट येथील रहिवासी सूरज अनिल सिरमोरिया (२४) नावाचा युवक पतंग पकडण्याच्या नादात तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) समस्यांच्या निराकरणासाठी दर महिन्यात मेडिकलचा आढावा घेण्यात येईल, तसेच अधिष्ठात्यांची खर्चाची मर्यादा वाढवून ...
चंद्रपूर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर असतानाही तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी तडाली एमआयडीसीमध्ये नियम डावलून ३६ नवीन कोळसा वखारींना मंजुरी दिली आहे. यामुळे चंद्रपूरच्या ...
जगाचे प्रश्न हे युद्धाने सुटत नाही, ही बाब खरी असली तरी आत्मरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपल्याला आत्मरक्षणासाठी लष्करीदृष्ट्या सज्ज राहावेच लागते, त्याचप्रमाणे समाजाच्या ...
संक्रांतीनिमित्त आकाशात दिवसभर पतंगांची स्पर्धा रंगली. काटाकाटी झाली, उत्साहही शिगेला पोहोचला. सायंकाळी मात्र नभाने नूरच पालटला. तांबूस रंगात दिनकराचेही रूप हरवून गेले. त्या क्षणी असा क्षण ...
या देशातील राजकीय पक्ष हे कोणत्या ना कोणत्या भांडवलदारांद्वारे चालविले जात आहेत. परंतु बहुजन समाज पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, जो केवळ महापुरुषांच्या विचारांद्वारे चालत असून ...
देशाचा अर्थसंकल्प हा केवळ भांडवलदार वर्गाला लाभ पोहचवण्याच्या उद्देशाने तयार केला जात असल्याचे चित्र आजवर दिसून आले आहे. अर्थसंकल्प हा सामाजिक, मानवीय आणि आर्थिक ...
आयटी क्षेत्र हायटेक झाले आहे. दरदिवशी नवनवीन संशोधन होत असते. विकासाच्या अपार संधी असलेल्या नागपुरात गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण तयार करा. भविष्यात नागपूर आयटी हब होईल, ...