अरविंद सिंग याने आपल्यासमक्ष गुन्ह्याची कबुली देऊन युगच्या अंगातील शाळेचा निळ्या रंगाचा टी शर्ट ज्या नाल्यात फेकला ते ठिकाण दाखविले होते, अशी साक्ष पंच साक्षीदार सुनील अजितमल ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भांडवलदारांचे हितरक्षक म्हणून काम करीत आहेत. अदानी-अंबानींना लाभ पोहोचवणारे आर्थिक धोरण देशात राबविले जात आहे, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ...
लग्नानंतर कार्यालयात जाताना एक मनोरुग्ण उकिरड्यावर विष्ठा खाताना दिसला. ते पाहून मन सुन्न झाले. मनोरुग्ण महिलांवरही होणारे अत्याचार डोळ्यापुढे आले. त्यांच्यासाठी काहीतरी ...
मुंबईचे सुप्रसिद्ध गायक माधव आणि सुचित्रा भागवत यांच्या सुमधुर गायनाने शीतलहरींची सायंकाळ संस्मरणीय ठरली. संगीत रसिकाग्रणी बाबासाहेब उत्तरवार यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त ...
नागपूरसह विदर्भाचे आर्थिक चित्र पालटण्याची क्षमता असलेला मिहान प्रकल्प केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात ‘टेक आॅफ’ घेणार आहे. या प्रकल्पाशी संबंधित ...
नशेत बेभान झालेल्या एका कैद्याने मध्यवर्ती कारागृहात हैदोस घातला. कैद्यांना, बावा (रक्षक) आणि तुरुंगातील कर्मचाऱ्यांनाही त्याने मारहाण केली. तत्पूर्वी, त्याने तुरुंगातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून ...
दोन वर्षांपूर्वी ‘लोकमत वृत्तपत्र समूह’ने ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात ‘एचबीकेबी’ नावाने राबविलेल्या एका मोहिमेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले असून, वाहनांच्या हॉर्नबाबत सुधारणा करण्यासंदर्भात ...
१९४८ तो काळ असावा, त्यावेळी ए.बी.बर्धन विद्यार्थी दशेत होते. तेव्हापासूनच त्यांचा कामगार केसरी रामभाऊ रुईकर यांच्याशी संबंध आला. रुईकरांसोबत त्यांनी कामगारांच्या अनेक सभांना संबोधित केले होते. ...
भाई बर्धन ! नागपूरला कर्मभूमी बनवून राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणाऱ्या सुपुत्राला आज सन्मानित केले जाणार आहे. हार,तुरे, सत्कार हे बर्धन यांना नवीन नाही व त्यांना त्याच्यात फारसा रसदेखील नाही. ...
शहराच्या विकासासोबतच सांस्कृतिक विकासाला चालना मिळावी, यासाठी महापालिकेतर्फे २२ ते २६ जानेवारीदरम्यान यशवंत स्टेडियम ‘येथे नागपूर महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ...