चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे. वर्धा व गडचिरोली पाठपोठ विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी जाहीर झाली ...
शहर पोलीस आयुक्तालयाजवळील बिनतारी संदेश कार्यालयात कार्यरत पोलीस उपअधीक्षकाने दारू ढोसून कार्यालयातच धिंगाणा घातला. या प्रकरणाची तक्रार फे्रजरपुरा पोलीस ...
जीवघेण्या नायलॉन मांजाविरुद्ध लढा उभारणाऱ्यांसाठी खुशखबरी आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर व विक्री करण्यावर कायमची बंदी येणार आहे. यासंदर्भात शासनाला ...
मागील तीन दिवसांत स्वाईन फ्लूने तिघांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. १८ जानेवारी रोजी मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. ...
वीज कायदा-२००३ अंतर्गत मोडणाऱ्या गुन्ह्यांसाठी संपूर्ण विदर्भात केवळ एकच पोलीस ठाणे आहे. नागपुरातील गड्डीगोदाम येथे महावितरण कार्यालयाच्या परिसरात हे पोलीस ठाणे आहे. ...
युग या छोट्या मुलाचा मृत्यू गुदमरून झाला होता, अशी साक्ष शवविच्छेदन करणारे डॉ. अविनाश वाघमोडे यांनी युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याच्या सुनावणीदरम्यान प्रधान जिल्हा ...
भारताला बुद्ध संस्कृतीच्या रूपात वैभवशाली इतिहास लाभलेला आहे. परंतु यापैकी बहुतांश इतिहास हा जाणीवपूर्व दडपण्यात आला असून भारताच्या वैभवशाली इतिहासाची माहिती करून घ्यायची ...
रविवारची सायंकाळ डॉक्टरांच्या गीताने रंगली. रागांवर आधारित बॉलिवूड गीतांच्या ‘आवाज की दुनिया’ या कार्यक्रमात तब्बल ३५ डॉक्टरांनी गीत सादर केले. इंडियन मेडिकल असोसिएशन ...
पाच दिवसीय कॉम्पेक्स एक्स्पो आणि डेस्टिनेशन आयटीचा समारोप सोमवारी झाला. पाच दिवसात एक लाखापेक्षा जास्त ग्राहक आणि पे्रक्षकांनी हजेरी लावली शिवाय अभियांत्रिकी कॉलेजच्या ...
कन्हान - पिपरी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीचे निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आले. त्यात एकूण १७ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने ११ जागांवर विजय संपादन करीत ...