भाजपने सोमवारी केंद्रीय िनवडणूक सिमतीच्या बैठकीनंतर ७० पैकी ६२ उमेदवारांची यादी जारी केली. नवी िदल्ली मतदारसंघात अरिवंद केजरीवाल यांच्यािवरुद्ध नुपूर शमार् यांना उमेदवारी देण्यात आली आहे. िकरण बेदी यांना कृष्णनगरमधून उमेदवारी देत केजरीवाल यांच्यासोबत ...
भाजपने सोमवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर ७० पैकी ६२ उमेदवारांची यादी जारी केली. नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नुपूर शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. किरण बेदी यांना कृष्णनगरमधून उमेदवारी देत केजरीवाल यांच्यासोबत ...
महाराष्ट्रात वर्षाला दारूवर सरासरी ४० हजार कोटी रुपये खर्च होतो, रस्ते अपघात, आरोग्यासह महिला अत्याचाराच्या घटनांसाठी दारू कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. त्यामळे सरकारने ...
आचार्य पद्मसंभव हे धम्म तत्त्वज्ञानाचे प्रकांड पंडित होते. धम्माचे ज्ञान म्हणजे अमृत शिक्षण असल्याचीच त्यांची भावना होती. त्यांनी मृत्यूचे चिंतन केले होते आणि जीवनाचाही अभ्यास केला. ...
दिवाळीनंतर खाद्य तेलाच्या दरात प्रति किलो ५ ते २० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. कच्च्या खाद्य तेलाच्या आयात शुल्कात १५ टक्क्यांपर्यंत झालेली वाढ आणि यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात ...
शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी नगररचना विभागाची पुनर्रचना करण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत दिले. शहराचा नियोजनबद्ध विकास ...
मानकापूर रेल्वे फाटक सुरू करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्यानंतर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने हे फाटक सुरू करण्यासाठी कागदोपत्री कारवाई पूर्ण केली. ‘कमिश्नर आॅफ ...
नागपूर शहरातून जाणाऱ्या रिंगरोडचे सिमेंटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने २९३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. ...