महापालिके च्या नवीन कायद्यानुसार परिवहन विभागाला विशेष दर्जा मिळाला आहे. परंतु कामकाज विविध विभागामार्फत केले जात असून यात सध्या अस्थायी कर्मचारी आहेत. ...
कायद्यातील लाईट व रिफ्लेक्टर्ससंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन केले जात नसल्याची तक्रार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका जनहित याचिकेत करण्यात आली आहे. ...
लहान मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या आर्य चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मनपा अंतर्गत असलेल्या रुग्णालयात जन्मलेल्या मुलांची थायरॉईड चाचणी नि:शुल्क करण्यात येणार आहे. ...
रामटेक तालुक्यातील मनसर आणि बुटीबोरी नजीकच्या बोरखेडी येथील टोल नाके बंद करण्यासाठी बुधवारी सकाळी ७ वाजतापासून शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वात .... ...