मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगर जिल्ाच्या बेगराजपूर गावात शुक्रवारी सकाळी शासकीय मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली. वसंत नावाच्या या ३८ वर्षीय कर्मचाऱ्याचा गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली आणि ...
नवी दिल्ली : एअरसेल- मॅक्सीस सौद्याबाबत द्रमुकचे नेते दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी यांना आरोपी म्हणून पाचारण करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याचा आदेश दिल्यानंतर सवार्ेच्च न्यायालयाने अवघ्या काही तासा ...
विश्वकर्मा जयंतीनिमित्त कार्यक्रमनागपूर : अखिल भारतीय विश्वकर्मा विकास मंडळ जगनाडे चौक नागपूरतर्फे विश्वकर्मा जयंतीचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष विष्णुपंत मोरेकर, राजेश लाखेकर यांनी पूजा केली. यावेळी डॉ. अभय ठाकरे आणि त्यांच्या चमूने रक्तदान ...
कॅप्टन कुल म्हणून आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीने २५४ सामन्यांत ८२६२ धावा फटकाविण्याची कामगिरी केली आहे. त्यात नाबाद १८३ धावांच्या खेळीचा समावेश आहे. त्याने यष्टिपाठी ३०८ बळी घेतले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये ही विक्रमी कामगिरी आहे. हेल ...
नवी दिल्ली : बहुचर्चित नितीश कटारा हत्याकांड प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज शनिवारी फेटाळून लावली़ विकास यादव आणि त्याचा चुलत भाऊ विशाल या नितीशच्या दोन मारेकऱ्यांची शिक्षा जन्मठेपेत कुठलीही सवलत न दे ...