फेब्रुवारी उजाडला की आंब्याला मोहोर यायला सुरुवात होते. यंदा मोहोराचे प्रमाण प्रचंड आहे. अवकाळी पावसाचा फटका न बसल्यास आंब्याचे प्रमाण अधिक राहू शकते. शहरात विविध ठिकाणी ...
मानवाधिकार आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य अनूसूचित जाती-जमाती आयोगाच्या शिफारशी शासनाला बंधनकारक करण्याची तरतूद असणारा कायदा राज्य शासनाच्या विधी व न्याय ...
उपराजधानीत स्वाईन फ्लूची दहशत कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी स्वाईन फ्लू संशयित असलेल्या ३५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. तो बेसा येथील रहिवासी होता. ...
निसर्गाने विविध माध्यमांतून रंगांची उधळण केली आहे. सृष्टीचं सौंदर्य खुलवले आहे. फुलपाखरे म्हणजे हे त्याचेच एक उदाहरण. त्याच्या रंगीबेरंगी रंगाचे सौंदर्य मोहवून टाकणारे आहे. ...
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाला बळकट करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी त्यांनी देशभरातील २०० तज्ज्ञ नेत्यांशी चर्चा करून ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. ...
गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घ्यावी असा एक प्रकार नागपूर जिल्ह्यातील ससेगावात घडला आहे. या गावातील ९० टक्के लोकांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. हा योगायोग नाही ...
आज महिला व पुरुषांना समान दर्जा आहे. दोघांनाही मतदानाचा अधिकार आहे. महिला निवडणूकही लढवित आहेत. परंतु, पुरुषांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण फार कमी आहे. संसदेत बोटावर ...
‘विहिंप’कडे (विश्व हिंदू परिषद) केवळ आक्रमक व आंदोलन करणारी संघटना म्हणून पाहण्यात येते. परंतु परिषदेकडून देशभरात मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य चालतात. अनेकदा पक्षभेद विसरून लोक ...
त्याच्या आयुष्यात सृष्टीतील रंगांना स्थानच नाही. जन्म देणारी आई, बाबांना तो पाहू शकत नाही. परंतु या दु:खाला कवटाळत न बसता लहान वयातच त्याने ‘फिनिक्स झेप’ घेतली. स्वत: ...