लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
'टास्क'च्या नावाखाली नफ्याचे आमिष; 'आयटी डेव्हलपर' तरुणीची ११.३२ लाखांनी फसवणूक - Marathi News | Lure of profit in the name of 'task'; 11.32 lakhs fraud of 'IT developer' girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'टास्क'च्या नावाखाली नफ्याचे आमिष; 'आयटी डेव्हलपर' तरुणीची ११.३२ लाखांनी फसवणूक

निकीता प्रभाकर मेहकारकर (२६, ढोरे ले आऊट) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. ...

शाळकरी मुलाला घ्यायला आलेल्या आईचा विनयभंग - Marathi News | A mother who came to pick up a school child was molested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाळकरी मुलाला घ्यायला आलेल्या आईचा विनयभंग

संबंधित महिला पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच राहते. तिचा मुलगा दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास शाळेतून व्हॅनमधून परत येतो. ...

प्रवासी घेण्याच्या मुद्द्यावरून ऑटोचालकाला जबर मारहाण - Marathi News | The auto driver was severely beaten over the issue of taking passengers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रवासी घेण्याच्या मुद्द्यावरून ऑटोचालकाला जबर मारहाण

सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सैय्यद नगमान सैय्यद रशीद (३८, मानकापूर) असे जखमी ऑटोचालकाचे नाव आहे.  ...

Nagpur: विदर्भात पावसाचं चांगभलं, सर्व जिल्ह्यात धुमशान, रविवारीही येलाे अलर्ट - Marathi News | Nagpur: Good rains in Vidarbha, Dhumshan in all districts, alert on Sunday too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पावसाचं चांगभलं, सर्व जिल्ह्यात धुमशान, रविवारीही येलाे अलर्ट

Nagpur: अनेक दिवस रूसलेला पाऊस दाेन दिवसापासून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरुवारपासून सुरू झालेले पावसाचे धुमशान शनिवारीही कायम हाेते. २४ तासात जाेर काहीसा मंदावला असला तरी सर्वदूर हजेरी लावली असून यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...

Nagpur: रिसर्च सेंटरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने २० लाखांनी गंडविले - Marathi News | Nagpur: 20 lakhs swindled in the name of investment in research centre | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिसर्च सेंटरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने २० लाखांनी गंडविले

Nagpur: रिसर्च सेंटरमध्ये गुंतवणुक केल्यास नफा मिळवून देण्याची बतावणी करून व्यापाऱ्याला २० लाखांनी गंडविणाऱ्या आरोपीविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

Nagpur: मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान - Marathi News | Nagpur: Madhya Pradesh farmer's organ donation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान

Nagpur: मानवी जीव वाचविण्यासाठी अवयवदानाच्या अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. शेतकरी कुटुंबही अवयवदानासाठी पुढाकार घेऊ लागल्याने अवयव निकामी होऊन मृत्यूच्या दाडेत जगणा-यांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. ...

कुटुंबीयांचं कार्य महान; मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान - Marathi News | The heart of the family is big, the organ donation of a farmer from Madhya Pradesh in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुटुंबीयांचं कार्य महान; मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान

मध्य प्रदेशातील छिंदवाडा सिवनी येथील गणेश सवाई (४४) त्या अवयवदात्याचे नाव. ...

सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका - Marathi News | Uddhav Thackeray disappointed due to loss of power, Chandrasekhar Bawankule's criticism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक लोकसभा मतदारसंघात घर चलो अभियान राबविणार ...

नागपूर विमानतळावर ४४ लाखांचे तस्करीचे सोने जप्त; महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई - Marathi News | 44 lakh smuggled gold seized at Nagpur airport; Action by Directorate of Revenue Intelligence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर ४४ लाखांचे तस्करीचे सोने जप्त; महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई

नागपूर विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ ...