लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकाच विद्यार्थ्याचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार - Marathi News | The President of the same student felicitated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाच विद्यार्थ्याचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार

१५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ...

३५०० मान्यवरांच्या साक्षीने १५१ वर्षे पूर्णत्व सोहळा - Marathi News | 151 years of fullness ceremony with 3500 testimonies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३५०० मान्यवरांच्या साक्षीने १५१ वर्षे पूर्णत्व सोहळा

महापालिकेत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत तुळशीचे रोप देऊ न केले जाते. या प्रथेनुसार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेही स्वागत तुळशीचे रोप देऊ न केले जाणार आहे. ...

पहिल्या नगरपालिकेत होते २५ पदाधिकारी - Marathi News | The first municipality had 25 office bearers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्या नगरपालिकेत होते २५ पदाधिकारी

पहिल्या नगरपालिकेत २५ जणांचा समावेश होता. यात नागपूरचे कमिश्नर, डेप्युटी कमिश्नर, असिस्टंट एक्स्ट्रा असिस्टंट कमिश्नर,... ...

दोन कोटींनी फसवणूक - Marathi News | Two crores fraud | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन कोटींनी फसवणूक

बहुचर्चित कंपनीत ५१ टक्क्यांची भागीदारी देण्याची बतावणी करून पुण्यातील एका दाम्पत्याला नागपूरकर कंपनी संचालकाने २ कोटींचा गंडा घातला. ...

‘घेऊन जा ऽऽ गे मारबत... - Marathi News | 'Take you to Marbat ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘घेऊन जा ऽऽ गे मारबत...

डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई...ढोलताशांचा कर्णकर्कश्श गजर...मनातल्या भावनांचा निचरा करणाऱ्या दमदार घोषणा...बेधुंद नृत्याचा जल्लोष... ...

फार्महाऊस, बारमध्ये धांगडधिंगा - Marathi News | Farmhouse, barging in the bar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फार्महाऊस, बारमध्ये धांगडधिंगा

वरिष्ठांना अंधारात ठेवून महसूल तसेच पोलीस प्रशासनातील कनिष्ठ अधिकाऱ्यांनी कामठी खैरीतील बारसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी फार्महाऊस आणि बार रेस्टॉरंटला.... ...

संत्रानगरीची स्मार्ट भरारी - Marathi News | Smart fighter of orange | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संत्रानगरीची स्मार्ट भरारी

गौरवशाली इतिहास असलेल्या संत्रानगरीच्या नगर प्रशासनाला १५१ वर्षे पूर्ण होत आहेत. याचा सोहळा सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ...

नाट्य परिषदेने मध्यवर्तीच्या उपाध्यक्षांना केले पायउतार (१) - Marathi News | The Natya Parishad has stepped down to the Central Vice President (1) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाट्य परिषदेने मध्यवर्तीच्या उपाध्यक्षांना केले पायउतार (१)

- नागपूरच्या प्रमोद भुसारींचे सदस्यत्व काढले : नागपूर नाट्य परिषदेची संतप्त प्रतिक्रिया ...

दोघांचा आकस्मिक मृत्यू - Marathi News | The casual death of both | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोघांचा आकस्मिक मृत्यू

नागपूर : अमरावतीच्या एका तरुणासह दोघांचे संशयास्पद मृत्यू झाले. जरीपटका आणि इमामवाडा ठाण्याच्या हद्दीत हे प्रकार घडले. ...