राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणीसाठी अत्यावश्यक असलेल्या ‘पेट’ला (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) यंदा ‘रेकॉर्ड’ प्रतिसाद मिळाला आहे. ...
महापालिकेच्या आरोग्य विभागात आयुर्वेद कम्पाऊं डर पदावर कार्यरत परंतु बीएएमएस पदवी प्राप्त केलेल्यांना आयुर्वेद वैद्य या पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. ...
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गुरुवारी उपराजधानीत चांगलाच धो-धो पाऊस बरसला. आठवडाभराच्या उसंतीनंतर आलेल्या या पावसाने शेतकरी निश्चितच सुखावला आहे,... ...