राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार २३ व २४ सप्टेंबर रोजी विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. पवारांचा हा दौरा नवनियुक्त शहर व जिल्हाध्यक्षांची परीक्षा घेणारा ठरणार आहे. ...
केरळ आणि बिहार राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दीक्षाभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई .. ...
मलकानगिरी (ओडिशा): २०१३ साली छत्तीसगडमध्ये व्ही.सी. शुक्ला आणि महेंद्र कर्मा यांच्यासह जवळपास ३० वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार शनिवारी ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ातील जंगलात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. ...
अपघातांमध्ये जखमी झालेल्यांना व हृदयरोगाच्या गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावे आणि त्यांचा जीव वाचवता यावा यासाठी मेडिकलमध्ये ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम मुदतीत पूर्ण झाले. ...