‘आॅस्कर’साठी नामांकन झालेल्या ‘कोर्ट’ चित्रपटातील मुख्य अभिनेते वीरा साथीदार यांचे ‘लोकमत भवन’ येथे अभिनंदन करताना लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्र्डाचे चेअरमन व खासदार विजय दर्डा. ...
बॅरिस्टर शेषराव वानखेडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त एका सोहळ्याचे आयोजन बुधवारी २३ सप्टेंबर रोजी कुसुमताई वानखेडे सभागृह, उत्तर अंबाझरी मार्ग येथे करण्यात आले. ...