लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन लाख बेरोजगारांची फौज - Marathi News | Two lakh unemployed soldiers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन लाख बेरोजगारांची फौज

उपराजधानीत ‘स्मार्ट सिटी’चे वारे वाहू लागले आहे. मात्र त्याचवेळी भविष्यातील या ‘स्मार्ट सिटीत’ १ लाख ९० हजार ९४५ बेरोजगार तरुणांची फौज रोजगाराच्या शोधात पायपिट करीत आहे. ...

सिकलसेलग्रस्तांच्या निधीतही बॅकलॉग ! - Marathi News | Siege money backlog! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिकलसेलग्रस्तांच्या निधीतही बॅकलॉग !

महाराष्ट्रात सर्वाधिक सिकलसेल रुग्ण विदर्भात आहेत. परंतु शासनातर्फे मात्र खूप कमी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. ...

अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | Both of them died in an accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघातात दोघांचा मृत्यू

टिप्पर आणि मॅक्सच्या चालकाने निष्काळजीपणे वाहने चालवून एकमेकांना जोरदार धडक मारल्यामुळे मॅक्सचालकासह दोघांचा मृत्यू झाला. ...

कृषी पंप कनेक्शनचा बॅकलॉग पूर्ण करणार - Marathi News | Completing the backlog of Agriculture Pump connection | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृषी पंप कनेक्शनचा बॅकलॉग पूर्ण करणार

कामठी विधानसभा मतदारसंघातील ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे, पण विजेचे कनेक्शन नाही, अशा सर्व शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी कनेक्शनचा अर्ज सरकारकडे करावा. ...

आदिवासी हे मूळनिवासीच आहेत - Marathi News | Adiwasis are the only native residents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदिवासी हे मूळनिवासीच आहेत

भारतीय राज्यघटनेप्रमाणे ज्यांना आदिवासी म्हणून संबोधण्यात येते ते मूळनिवासी आहेत. ...

‘सेल्फी’ स्वत:च्या उणिवाही दाखवतो - Marathi News | 'Selfie' shows its own weaknesses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सेल्फी’ स्वत:च्या उणिवाही दाखवतो

सेल्फीचे सध्या फारच वेड आहे. पण सेल्फी हे नाटक मात्र केवळ एका छायाचित्रावर आधारित नसून संपूर्ण आयुष्याचे सिंहावलोकन करणारे आणि महिलांना विचार देणारे नाटक आहे. ...

दररोज १०० किमी रस्ता बांधकामाचे लक्ष्य - Marathi News | The goal of 100 km road construction every day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दररोज १०० किमी रस्ता बांधकामाचे लक्ष्य

रस्ते विकासातून आपल्याला देशाचा विकास साधायचा आहे. यापूर्वी देशात दररोज तीन ते चार किलोमीटर रस्ता बांधल्या जात होता. ...

१७०० कोटींच्या आऊटर रिंग रोडला मंजुरी - Marathi News | Approval of Rs. 1700 crore ring road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१७०० कोटींच्या आऊटर रिंग रोडला मंजुरी

नागपूर शहराच्या बाह्य भागातून जाणाऱ्या दुसऱ्या आऊटर रिंग रोडच्या १७०० कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून लवकरच या कामाच्या निविदा काढल्या जातील, ... ...

गोहत्या करणा-यांना मोदीही वाचवू शकत नाहीत!- तोगडिया - Marathi News | Modi can not save cow slaughter: Togadia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोहत्या करणा-यांना मोदीही वाचवू शकत नाहीत!- तोगडिया

गोहत्या करणार्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील वाचवू शकत नाहीत, अशी धमकी विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी दिली आहे. ...