लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ंशुल्क वसुलीसाठी दुकान ताब्यात - Marathi News | Hold the shop for the recovery | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ंशुल्क वसुलीसाठी दुकान ताब्यात

सतरंजीपुरा झोनमधील इतवारा धान्य बाजारातील महापाालिके ची दुकाने भाड्याने दिली आहेत. ...

ज्येष्ठांच्या आनंदाश्रमासाठी जमीन दान - Marathi News | Land donation for Jnanhartha Anand Swami | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठांच्या आनंदाश्रमासाठी जमीन दान

आर्य वैश्य ज्येष्ठ नागरिक मंडळाची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा २५ रोजी वासवी कल्याणमंडपम्, रामनगर येथे पार पडली. ...

पदाधिकाऱ्यांनीच रोखली बोअरवेलची कामे ! - Marathi News | Workers stop the work of the borewell! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदाधिकाऱ्यांनीच रोखली बोअरवेलची कामे !

उन्हाळ्याच्या दिवसात टंचाईग्रस्त गावातील लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी २०१४- १५ च्या टंचाई निवारण आराखड्याला प्रशासनाने मंजुरी दिली होती. ...

इलेक्ट्रॉनिक्स मार्केट हल्ल्यातील आरोपींना पीसीआर - Marathi News | PCR to accused in electronics market attack | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इलेक्ट्रॉनिक्स मार्केट हल्ल्यातील आरोपींना पीसीआर

सीताबर्डीतील तेलीपुरा इलेक्ट्रॉनिक्स मार्केट येथील सशस्त्र हल्ला प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी सहा जणांना अटक करून त्यांचा .... ...

रेल्वेस्थानक हवे ‘पॅसेंजर फे्रेण्डली’ - Marathi News | 'Passenger Friendly' in Railway Station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेस्थानक हवे ‘पॅसेंजर फे्रेण्डली’

नागपूर देशाच्या हृदयस्थानी आहे. देशाच्या कोणत्याही भागात येथून रेल्वेने जाता येते. नागपूर रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी १०० ते ११० रेल्वेगाड्या ये-जा करतात. ...

फसवणूक करून बलात्कार अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | Rejecting Prejudice Against Rape Against Anticipation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फसवणूक करून बलात्कार अटकपूर्व जामीन फेटाळला

मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विवाहित महिलेची फसवणूक करून बलात्कार केल्याप्रकरणी ... ...

खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांचे ‘दिवाळे’ - Marathi News | Travelers 'bust' from private travel companies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांचे ‘दिवाळे’

खासगी ट्रॅव्हल्सवर सरकारी नियंत्रण नसल्याचा फटका प्रवाशांना बसतो आहे. दिवाळीमुळे ट्रॅव्हल्स कंपन्या तिकिटांचे मनमानी दर वाढवून प्रवाशांची लूट करीत आहे. ...

अन् तिने प्रेमच स्वीकारले - Marathi News | She accepted her love | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् तिने प्रेमच स्वीकारले

खामला येथील एका राजकीय नेत्याच्या मुलीने छत्तीसगडच्या मुलासोबत प्रेमसंबंधातून पळून जाऊन लग्न केले. ...

एम्स, आयआयएमला मिळाली जागा - Marathi News | AIIMS, IIM get space | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एम्स, आयआयएमला मिळाली जागा

नागपुरातील मिहान प्रकल्पात स्थापन करण्यात येणाऱ्या ‘एम्स’ आणि ‘आयआयएम’ स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. ...