लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नागपूर : जरीपटका हद्दीत राहणारे राजेश मोहनदास गोदवानी (वय ३५) हे १७ फेब्रुवारीला रात्री १० वाजता घरात बेशुध्दावस्थेत आढळले. त्यांना उपचाराकरिता मेयोत दाखल करण्यात आले. तेथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूच ...
नागपूर : अजय राऊतला अपहरण केल्यानंतर आपण एक करोड काय एक दमडीही दिली नव्हती. त्याच्याकडून खंडणी उकळण्यासाठीच अपहरण आणि उधारीच्या रकमेचा कट रचण्यात आला होता,असे कुख्यात गुंड राजू भद्रे याने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. ...