लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
उपकरणाअभावी रखडली ‘लेझर शस्त्रक्रिया’ - Marathi News | Laser surgery due to absence of equipment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपकरणाअभावी रखडली ‘लेझर शस्त्रक्रिया’

चष्मा असल्याने लग्न जुळत नाही, पोलिसांत किंवा सैनिकात जाण्याची इच्छा असली तरी तिथे नोकरी मिळविण्यात अडचणी येतात. ...

व्हॉट्स अ‍ॅपमुळे लागला वडिलांचा शोध - Marathi News | Search for the father who caused the WHATS app | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हॉट्स अ‍ॅपमुळे लागला वडिलांचा शोध

रागाने घर सोडून कोईम्बतूर-जयपूर एक्स्प्रेसमध्ये बसून जयपूरकडे जाणाऱ्या एका व्यक्तीचा व्हॉट्स अपवर फोटो पाठवून रेल्वे सुरक्षा दलाने धावत्या गाडीत या व्यक्तीचा शोध लावल्याची घटना शनिवारी घडली आहे. ...

आयुष्याच्या अखेरीस झाली भेट - Marathi News | A visit to the end of life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयुष्याच्या अखेरीस झाली भेट

घरात वाद झाला, अन् वयाच्या १३ व्या वर्षी त्याने ओरिसातील घर सोडले. काही तरी करवून दाखवेन, या उद्देशाने भटकत भटकत नागपूर गाठले. ...

राज्य माहिती आयोगाचा ‘सिटी सर्व्हे’ला दणका - Marathi News | State Information Commission's 'City Survey' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य माहिती आयोगाचा ‘सिटी सर्व्हे’ला दणका

शहरातील जागेसंदर्भातील नियमानुसार मागितलेली माहिती न देणे ‘सिटी सर्व्हे’ म्हणजेच भूमिअभिलेख विभागाला महागात पडले आहे. ...

फक्त बोर्डावरच ‘नो हॉकिंग झोन’ - Marathi News | Only 'No Hawking Zone' on board | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फक्त बोर्डावरच ‘नो हॉकिंग झोन’

सीताबर्डीतील मुख्य सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची दुकाने लागतात. दुचाकी जायलाही रस्ता उरत नाही. ...

‘स्मार्ट क्लासरूम’साठी तरतूद तिजोरी बंदच राहणार का? - Marathi News | Will there be any provision for 'Smart Classroom' safe? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘स्मार्ट क्लासरूम’साठी तरतूद तिजोरी बंदच राहणार का?

विद्यापीठाला ‘नॅक’तर्फे मिळालेला ‘अ’ दर्जा लक्षात घेता विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’ तसेच इतर पदव्युत्तर विभागांत ‘स्मार्ट क्लासरूम’ उभारण्यासाठीची घोषणा करण्यात आली होती. ...

अबकारी कराच्या विरोधात सराफांची ‘चहाविक्री’ - Marathi News | 'Tea seller' against excise tax | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अबकारी कराच्या विरोधात सराफांची ‘चहाविक्री’

सराफा व्यापाऱ्यांनी शनिवारी इतवारी सराफा बाजारात अनोखे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. ...

सामाजिक न्याय चित्ररथाचा दीक्षाभूमीवर समारोप - Marathi News | Social Justice painting concludes on the initiation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सामाजिक न्याय चित्ररथाचा दीक्षाभूमीवर समारोप

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे काढण्यात आलेला चित्ररथाचा शनिवारी दीक्षाभूमीवर समारोप करण्यात आला. ...

विद्यार्थ्यांच्या खिचडीत भ्रष्टाचाराची ‘रजनी’ - Marathi News | The 'Rajni' of corruption in the students' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांच्या खिचडीत भ्रष्टाचाराची ‘रजनी’

गोरगरिब विद्यार्थ्यांच्या खिचडीत भ्रष्टाचाराचे लोणी शिजविणाऱ्या खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात शालेय पोषण आहारात गोलमाल असल्याचा ठपका ... ...