अॅड. श्रीहरी अणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या महाधिवक्तापदाची तात्पुरती जबाबदारी सहयोगी महाधिवक्ता अॅड. रोहित देव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे ...
मागील तीन वर्षांपासून लोकमत परिवाराकडून दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात येणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...
होळीनिमित्त म्हणून असली तरी या पार्टीमागे फार मोठे कारण होते. कारण होळी हे केवळ निमित्तच होते. पुढल्या महिन्यात अ. भा. साहित्य महामंडळाचे कार्यालय नागपुरात येत आहे ...
नागपुरातील प्रख्यात अस्थिरोगतज्ञ डॉ. संजीव चौधरी, डॉ. सुधीर बाभुळकर, डॉ. वैशाली शेलगावकर व प्रसिद्ध किडनीतज्ज्ञ डॉ. वीरेश गुप्ता यांना २०१५ चा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ...
राष्ट्रीय फळ उत्पादन योजनेंतर्गत शेतात शेड नेट हाऊस उभारून शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजयकुमार शुक्ला यांच्या न्यायालयाने मुख्य सूत्रधाराचा अटकपूर्व जा ...