लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अर्जुन परतला जगण्याची शिदोरी घेऊन - Marathi News | Take Arjun back to life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्जुन परतला जगण्याची शिदोरी घेऊन

सहा वर्षापूर्वी ११ वर्षाचा एक मुलगा, मुंबईच्या रेल्वेस्थानकावर समतोल फाऊंडेशनच्या सदस्यांना सापडला. ...

कस्तूरचंद पार्क परिसरात वाहनांना बंदी - Marathi News | Vehicles in Kastourchand Park area ban | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कस्तूरचंद पार्क परिसरात वाहनांना बंदी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे वर्षभर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ...

पूर्व आरटीओच्या बांधकामाला मंजुरी - Marathi News | Approval of the construction of East RTO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व आरटीओच्या बांधकामाला मंजुरी

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरला गेल्या पाच वर्षांपासून स्वत:ची इमारतच नव्हती. ...

मेट्रो रेल्वेच्या कर्जावर आज शिक्कामोर्तब - Marathi News | Metro rail loan today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो रेल्वेच्या कर्जावर आज शिक्कामोर्तब

जर्मनीच्या केएफडब्ल्यू वित्तीय संस्थेतर्फे नागपूर मेट्रो रेल्वेला देण्यात येणाऱ्या एकूण कर्जावर नागपुरात हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये ...

कोई सरहद ना इन्हे रोके... - Marathi News | No border would stop them ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोई सरहद ना इन्हे रोके...

एक काळ ते दोघेही सोबतच राहायचे. त्यांचे परस्परांवर निर्व्याज प्रेमही होते. त्यांच्या मित्रांना भेटायला ते दोघेही सोबतच यायचे. गर्दीपासून दूर राहणारे हे जोडपे. ...

सोनिया, राहुल गांधी यांची उद्या सभा - Marathi News | Meetings for Sonia Gandhi, Rahul Gandhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोनिया, राहुल गांधी यांची उद्या सभा

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता कस्तूरचंद पार्कवर आयोजित सभेसाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. ...

भाषेचा मुद्दा महत्वाचा की नागरिकांची सोय? मा.गो.वैद्य - Marathi News | Language issue is important that citizen's convenience? M.G.Vaidya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाषेचा मुद्दा महत्वाचा की नागरिकांची सोय? मा.गो.वैद्य

भाषेबद्दलचा अहंकार सोडून तिचा आदर करण्यास शिका. भाषेचा मुद्दा महत्वाचा की नागरिकांची सोय? असा सवाल विचारत मा.गो.वैद्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. ...

एस.टी. कर्मचाऱ्यांचे ‘स्टाफ’ सांगणे बंद - Marathi News | S.T. Stop telling employees 'staff' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एस.टी. कर्मचाऱ्यांचे ‘स्टाफ’ सांगणे बंद

एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून ५० कि.मी.पर्यंतचा प्रवास मोफत करण्यास मुभा देण्यात आली होती. ...

नव्या संकल्पाने नव वर्षाची सुरुवात करा! - Marathi News | Start a new year with a new concept! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या संकल्पाने नव वर्षाची सुरुवात करा!

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत जिल्हाधिकारी कुर्वे यांनी नव्या संकल्पाने नवीन वर्षाची सुरुवात करा, असे आवाहन केले. ...