लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अपहरणकर्त्या आरोपीस अटक - Marathi News | The abductor arrested the accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपहरणकर्त्या आरोपीस अटक

नऊ वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस जलालखेडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. ...

समानतेच्या भावनेने कर्तव्य पार पाडावे - Marathi News | Duties should be performed in the spirit of equality | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समानतेच्या भावनेने कर्तव्य पार पाडावे

अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन करताना लोकांशी ममता व समानतेच्या भावनेने वागावे, असा संदेश गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी येथे केले. ...

लोकल सेवा ग्लोबल कधी होणार ? - Marathi News | When will Local Services Global? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकल सेवा ग्लोबल कधी होणार ?

नैसर्गिक आपत्तीत अग्निशमन विभागाचे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण व संपत्तीचे संरक्षण करतात. ...

प्रेरणाभूमीत उसळणार भीमसागर! - Marathi News | Beamsagar will be inspired by inspiration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेरणाभूमीत उसळणार भीमसागर!

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती संपूर्ण देशभरात साजरी करण्यात येत आहे. ...

कन्हैयाच्या दौऱ्यावरून वातावरण तापले - Marathi News | The ambience of the Kanhaiya tour | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कन्हैयाच्या दौऱ्यावरून वातावरण तापले

जवाहरलाल नेहरू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त १४ एप्रिल रोजी नागपुरात येणार आहे. ...

नागपूरकरांनी अनुभवले भूकंपाचे धक्के - Marathi News | Seasonal earthquake experienced by Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांनी अनुभवले भूकंपाचे धक्के

भारत व म्यानमारच्या सीमेवर बुधवारी सायंकाळी ७.२५ वाजता भूकंपाचे झटके बसले. ...

फायरिंग रेंजमध्ये गोळीने दोन महिला जखमी - Marathi News | Two women were injured in the firing range | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फायरिंग रेंजमध्ये गोळीने दोन महिला जखमी

कालीफलटण उंटखाना परिसरातील मिलिटरी फायरिंग रेंजमध्ये सैनिक प्रशिक्षण केंद्रातील बंदुकीच्या गोळ्या लागल्याने .... ...

बाबासाहेबांचा नवीन खंड यंदाही नाहीच - Marathi News | There is no new section for Babasaheb's release | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाबासाहेबांचा नवीन खंड यंदाही नाहीच

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याच्या नवीन खंडाचे प्रकाशन या वर्षीसुद्धा करण्यात आलेले नाही. ...

श्रीहरी अणेंनी केकमधील विदर्भ महाराष्ट्रापासून केला वेगळा - Marathi News | Shahriar Annameni cake from Vidarbha is different from Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीहरी अणेंनी केकमधील विदर्भ महाराष्ट्रापासून केला वेगळा

राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी संयुक्त महाराष्ट्राचा केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आहे. संयुक्त महाराष्ट्राचा केक कापताना अणेंनी सुरीनं विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा केला आहे. ...