लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर जिल्ह्यात दोन लाखाहून अधिक नवमतदारांची नोंदणी, राज्यात तिसरा क्रमांक - Marathi News | Registration of more than two lakh new voters in Nagpur district, third highest in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात दोन लाखाहून अधिक नवमतदारांची नोंदणी, राज्यात तिसरा क्रमांक

मंगळवारी पत्रकार परिषदेत नव्याने नाव नोंदवलेल्या मतदारांची संख्या जिल्हा निवडणूकअधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जाहीर केली. ...

देवेंद्र फडणवीसांचे कारसेवेतील पुराव्याचे ते छायाचित्र ‘लोकमत समाचार’ चे - Marathi News | That photograph of evidence of Devendra Fadnavis's prison service is from 'Lokmat Samachar' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीसांचे कारसेवेतील पुराव्याचे ते छायाचित्र ‘लोकमत समाचार’ चे

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अयोध्येतील कारसेवेत खरेच भाग घेतला होता का या मुद्द्यावर गेले काही महिने चर्चा सुरू आहे. ...

संत्रानगरी झाली भगवा नगरी; नेत्रदीपक रोषणाई, फटाक्यांची आकर्षक आतषबाजी - Marathi News | Orange city became saffron city; Celebrations among Ram devotees at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संत्रानगरी झाली भगवा नगरी; नेत्रदीपक रोषणाई, फटाक्यांची आकर्षक आतषबाजी

सेंट्रल एव्हेन्यू, रामनगर, लक्ष्मीनगर, खामला, जरीपटका, नरेंद्रनगरात रात्रीपर्यंत जल्लोष, जागोजागी महाप्रसाद : भाविकांची प्रचंड गर्दी : कुठे डीजे तर कुठे ढोल-ताशा ...

एम्स’चा रुग्णाने पाचव्या मजल्यावरून मारली उडी; रुग्णालयातील दुसरी घटना - Marathi News | AIIMS patient jumps from fifth floor; Another incident in hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एम्स’चा रुग्णाने पाचव्या मजल्यावरून मारली उडी; रुग्णालयातील दुसरी घटना

सोमवारी पहाटे ५  वाजताच्या सुमारास त्यांनी अचानक खिडकीतून खाली उडी मारली. ...

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे...; नागपुरात मनामनात अवतरले श्रीराम - Marathi News | In town for Ram Mandir Pran Pratishtha ceremony at Nagpur People's procession, Deepotsav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे...; नागपुरात मनामनात अवतरले श्रीराम

रॅली, महाआरती, भजन, कीर्तनाने दुमदुमली संत्रानगरी, हजारो कंठातून निनादला राम नामाचा गजर ...

आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये गोल्ड स्मगलिंग: धावत्या रेल्वेतून तस्कर जेरबंद; सव्वातीन किलो सोने जप्त - Marathi News | Smugglers jailed from running trains; three kilos of gold seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये गोल्ड स्मगलिंग: धावत्या रेल्वेतून तस्कर जेरबंद; सव्वातीन किलो सोने जप्त

डीआरआयची कारवाई, एकाला अटक, साथीदारांचा शोध सुरू ...

रामलल्ला देशाचा ‘स्व’ घेऊन परतले, आता वादांना दूर करत मार्गक्रमण करा, मोहन भागवत यांचं आवाहन - Marathi News | Ram Lalla came back with the 'self' of the country, now move away from disputes, says Sarsanghchalak Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामलल्ला देशाचा ‘स्व’ घेऊन परतले, आता वादांना दूर करत मार्गक्रमण करा, मोहन भागवत यांचं आवाहन

Nagpur News: अयोध्येत आज रामलल्लासोबतच भारताचा ‘स्व’ परतला आहे. संपूर्ण जगाला संकटांपासून वाचविणारा नवीन भारत उभा होईल याचे प्रतीक हा सोहळा बनला आहे. मात्र या सोहळ्यातून कर्तव्याचादेखील भगवान राम आदेश देत आहेत. ...

Nagpur: पारा घसरला, वातावरणात गारठा पसरला; दिवस, रात्रीचे तापमान घटले, पावसाची शक्यता कायम - Marathi News | The mercury dropped, the atmosphere spread with hail; Day, night temperature decreased, chance of rain remained | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पारा घसरला, वातावरणात गारठा पसरला; दिवस, रात्रीचे तापमान घटले, पावसाची शक्यता कायम

Nagpur News: ढगाळ वातावरणासह वेगवेगळ्या दिशेने वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे दिवसरात्रीच्या तापमानात घसरण झाली असून गारठा वाढायला लागला आहे. यामध्ये पावसाची शक्यता कायम असून पुढचे दाेन दिवस नागपूरसह विदर्भात किरकाेळ पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. ...

नागपूर जिल्हा बँक रोखे घोटाळा, चौधरीलाही जामीन नाही; सत्र न्यायालय, सेठच्या अर्जावर गुरुवारी निर्णय - Marathi News | Nagpur District Bank Bond Scam, Chowdhury No Bail; Sessions Court, Thursday decided on Seth's application | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा बँक रोखे घोटाळा, चौधरीलाही जामीन नाही; सत्र न्यायालय, सेठच्या अर्जावर गुरुवारी निर्णय

न्यायाधीश आर. एस. पाटील (भोसले) यांनी सोमवारी हा निर्णय दिला. ...