आपल्या लाडक्या मुलाची भारतीय संघात निवड झाल्याचा आनंद फजलच्या आई-वडिलांनी पेढे वाटून साजरा केला. फजलने १३ वर्ष रणजी आणि आयपीएलचे सामने खेळल्यानंतर आज भारतीय क्रिकेटमध्ये त्याची वर्णी लागली आहे. ...
नागपूर खंडपीठाने राज्य शासनाचे कान ओढल्यामुळे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी अलिकडेच परिपत्रक जारी करून न्यायालयांत असमर्थनीय व अनावश्यक प्रकरणे दाखल करणे टाळण्याची सूचना केली ...
मोक्याच्या ठिकाणी सर्व सुविधायुक्त भूखंड देण्याची बतावणी करून भूखंड विकणाऱ्या रेवती असोसिएटस्च्या ठगबाज संचालक दाम्पत्याविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
भारतात अडीच हजार वर्षांनंतर बौद्ध धम्म प्रस्थापित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक क्रांतीला शह देण्यासाठी देशात पुन्हा एका प्रतिक्रांतीला सुरुवात झाली आहे, ...
एम्प्रेस सिटीतील निर्माणाधिन इमारतीच्या दहाव्या माळ्यावरून खाली पडून मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी बांधकामाचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीचा व्यवस्थापक आणि कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिचा अनन्वित छळ केल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी हॉटेल व्यावसायिक हरदिपसिंग अरोरा आणि त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांवर ...
आपल्या देशात पत्रकार चुकीची माहिती देत असल्याची अनेकदा टीका होते. परंतु यात त्यांची चूक नाही. मुळात पाठ्य पुस्तकांमध्येच चुकीचा व भ्रम निर्माण करणारा इतिहास शिकविण्यात येत आहे. ...