पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला सोमवारी मध्यरात्री आग लागून झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या आणखी दोन जवानांचे मृतदेह हाती लागल्याने मृतांची संख्या १८ झाली आहे. ...
अनेक सरकारी वकील न्यायालयात व कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहात नसल्याचे, न्यायालयात वेळेवर येत नसल्याचे आणि न्यायालयीन कामकाजात सहभागी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ...
आशिया खंडातील सर्वात मोठे समजले जाणारे पुलगावचे केंद्रीय दारूगोळा भांडार (सीएडी कॅम्प) सात हजार एकरात पसरले असून, अल्फा, ब्रेव्हो, चार्ली आणि डेल्टा अशा चार सब डेपोत त्याचा विस्तार आहे. ...
३० मेच्या रात्री पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारामध्ये लागलेली आग ही येथे लागलेली पहिली आग नाही. येथे अगोदरदेखील आगी लागल्या आहेत. देशातील विविध आयुध निर्माणी कारखाने ...