चीनचे मुंबई येथील उपमहावाणिज्यदूत ली युआनलिंग यांनी चीनच्या व्यावसायिक प्रतिनिधींसोबत सोमवारी मिहानला भेट देऊन येथील पायाभूत सुविधा व विकास कामांची पाहणी केली. ...
मेयो हॉस्पिटल चौकात मेट्रो रेल्वेसाठी पिलर (खांब) उभारणीचे काम सुरू असून, त्यामुळे वेळोवेळी ‘ट्रॅफिक जाम’ होत नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. ...
नियमित योगा केल्यास मन आणि शरीराला निश्चित लाभ होतो. नेहमीच तणावात जगणाऱ्या कारागृहातील बंदिवानांना त्यामुळेच योगा करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. ...