पोलीस उपायुक्त शैलेष बलकवडे यांची शुक्रवारी मुख्यालयात बदली झाली. त्यांच्या जागी आजच मुंबईहून नागपुरात आलेले उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी रुजू झाले. ...
गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या तीन मुली भोपाळला सापडल्या. एकीच्या फेसबूक फ्रेण्डने त्यांना भोपाळला बोलवून लॉजमध्ये ठेवून घेतले होते, असे प्राथमिक तपासात उघड झाले. शांतीनगरच्या ...
नागपूर-सुरत महामार्गावर शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ट्रक, वडाप जीप व दुचाकीच्या भीषण तिहेरी अपघातात १८ जण ठार झाले, तर ५ जण जखमी झाले आहेत ...
कूलरच्या टबमध्ये पाणी भरताना विजेचा जोरदार धक्का लागला. त्यात महिलेचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या महिलेच्या कडेवर असलेली तीन वर्षीय बालिका थोडक्यात बचावली. ...
'लोकमत व बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड' यांच्या संयुक्त विद्यमाने गुंतवणुकीच्या संधी संदर्भात गुंतवणूकदारांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदार ...
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यात दमदार पाऊस बरसला. या पावसाने चिंताग्रस्त झालेला शेतकरी सुखावला असून, तो आता पेरणीच्या तयारीला लागला आहे. ...