लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
केंद्र सरकारच्या विरोधात भामसं रस्त्यावर - Marathi News | Against the central government, on the Bhamas road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्र सरकारच्या विरोधात भामसं रस्त्यावर

केंद्र सरकारची धोरणे कामगार विरोधी असल्याचा आरोप करीत या धोरणांच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरला आहे. ...

वन विभाग सचिवांना उच्च न्यायालयाने बजावला समन्स - Marathi News | Supreme Court upheld summons to forest department secretaries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वन विभाग सचिवांना उच्च न्यायालयाने बजावला समन्स

मनसर ते खवासा रोडचे चौपदरीकरण करण्यासाठी कापण्यात आलेल्या झाडांच्या मोबदल्यात नवीन झाडे लावण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने वन विभागाला ७ कोटी ६८ लाख रुपये दिले आहेत. ...

लष्करात नोकरी मिळवण्यासाठी बनवाबनवी, चार परप्रांतिय तरुण गजाआड - Marathi News | To get a job in the army, the sparring, four-legged Tarun Gajaad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लष्करात नोकरी मिळवण्यासाठी बनवाबनवी, चार परप्रांतिय तरुण गजाआड

लष्करात नोकरी मिळवण्याकरीता चार प्ररप्रांतिय तरुणांनी बनवाबनवी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे ...

नोकरीच्या नावावर मुलींचे अपहरण - Marathi News | Kidnapping of girls in the name of job | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोकरीच्या नावावर मुलींचे अपहरण

एका इव्हेंट कंपनीमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीसह दोन तरुणींचे अपहरण करण्यात आले आहे. ही घटना शांतिनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. ...

घरबसल्या पदवी,अनेकांना फसवले - Marathi News | Homework, many have cheated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरबसल्या पदवी,अनेकांना फसवले

घरबसल्या पदवी उपलब्ध करून देण्याच्या नावावर अनेकांना फसविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

गुन्ह्यांत बळी पडलेल्यांसाठी ४८ लाख मंजूर - Marathi News | 48 lakhs approved for the victims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्ह्यांत बळी पडलेल्यांसाठी ४८ लाख मंजूर

महाराष्ट्रात गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसान भरपाई योजना’ याअंतर्गत शासनाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणला.. ...

मेट्रोरिजन समिती नावापुरतीच - Marathi News | Metrology Committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रोरिजन समिती नावापुरतीच

नागपूर महानगर क्षेत्राचा (मेट्रोरिजन)सर्वांगीण विकास व्हावा, यात लोकसहभाग असावा, या हेतूने नागपूर महानगर नियोजन समिती गठित करण्यात आली आहे. ...

गुळगुळीत रस्त्यांवर जीवघेणे खड्डे - Marathi News | Falter pits in smooth roads | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुळगुळीत रस्त्यांवर जीवघेणे खड्डे

उपराजधानीतील मुख्य रस्ते अलीकडेच गुळगुळीत करण्यात आले. तरीसुद्धा काही प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ...

वनमंत्र्यांसाठी एकच दिवस धावली ‘वनबाला’ - Marathi News | One-day run for 'Vanu Ballala' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वनमंत्र्यांसाठी एकच दिवस धावली ‘वनबाला’

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका दिवसात सेमिनरी हिल्स बालोद्यानमधील ‘वनबाला’ सुरू करण्याचे आदेश दिले. ...