म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
जरीपटका पोलीस ठाण्यातून सोमवारी मध्यरात्री एका आरोपीने पलायन केल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. विक्की बागडे असे आरोपीचे नाव असून तो प्राणघातक हल्ल्याच्या ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन आता इंटरनेटसह सोशल मीडियाद्वारेही लढले जात आहे. याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे सुमारे एक लाख ई-मेल ...
प्रवेश घेतेवेळी शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करूनये, असे निर्देश राज्य शासनाचे असले तरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या काही संलग्नित ...