राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ह्यपेटह्णसाठी (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. ...
लग्नाला पाच वर्षे होऊनही मातृत्वसुख लाभले नसल्याने निराश झालेल्या एका महिलेने आत्महत्या केली. ओमकारनगर अजनीतील रेणूका अपार्टमेंटमध्ये सोमवारी दुपारी २ च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली ...
सफाई कंत्राटदाराकडून एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी कन्हान नगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. ...
कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव (धूरखेडा), तोंडाखैरी, बेल्लोरी, सिल्लोरी या गावातील शेतकऱ्यांच्या सुमारे २५० एकर सुपीक जमिनीवर डम्पिंग यार्डचे आरक्षण टाकण्यात आले आहे. ...
भाजपच्या नागपूर महानगराची बेटी बचाव बेटी पढाओ सेलच्या कार्यकारिणीची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. ...